बॉलीवूड मधील १० गाजलेले घटस्पोट – 10 Most expensive bollywood divorces

By Admin

Published on:

bollywood divorces couple
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

तसे तर चित्रपट क्षेत्रामध्ये भरपूर घटस्पोट झाले आहेत. लग्न करणे आणि घटस्पोट घेऊन परत दुसरे लग्न करणे हि तर एक फेशन झाली आहे. त्यातीलच आज आपण 10 Most expensive bollywood divorces पाहणार आहोत.

हृतिक रोशन आणि सुझेन खान

प्रसिद्ध हिंदी अभिनेते राकेश रोशन यांचा मुलगा हृतिक रोशन ( Hrithik Roshan) याचा बॉलीवूड चा पहिलाच चित्रपट हिट झाला. ‘कहो ना प्यार ही’ मध्ये अमिषा पटेल सोबत हृतिक रोशन चे काम सर्वांना आवडले. असे म्हटले जाते कि, हृतिक आणि सुझेन (SUJHEN KHAN) एकमेकांना लहानपनापासूनच ओळखतात. १४ वर्ष एकत्रित राहून त्यांनी घटस्पोट घेतला. तसे तर दोघेही लहानपणीचे मित्र आणि  साल 2000 मध्ये हृतिक रोशन आणि सुझेन यांनी लग्न केले. १४ वर्ष एकत्रित संसार केल्यावर त्यांनी २०१४ मध्ये घटस्पोट घेतला. पण त्यांच्या घाटस्पोटाची ठोस कारण समजू शकले नाही, ते दोघेही अजूनही चांगले मित्र आहेत. फेमिना ला मुलाखत देताना सुझेन बोलली की एक दिवस आम्हाला वाटले की आम्ही दोघेही एकमेकांसाठी चांगले नाहीत म्हणून आम्ही वेगळे झालो. हा घटस्पोट झाला तेव्हा हृतिक कडून सुझेन ला ३८० कोटी रुपये देण्यात आले.

करिष्मा कपूर आणि संजय कपूर

करिष्मा कपूर ( KARISHMA KAPOOR ) हि बॉलीवूड मधील ९० च्या दशकातील खूप गाजलेली अभिनेत्री आहे. करिश्माने बॉलीवूड चे मोठे कलाकार जसे की, गोविंदा, सलमान खान, संजय दत्त, अमीर खान, शाहरुख खान, अनिल कपूर यांच्यासोबत अगणित हिट चित्रपट केले आहेत. करिष्मा आणि संजय कपूर ( SANJAY KAPOOR ) यांनीही लग्न करून अकरा वर्ष एकेत्र राहून घटस्पोट घेतला. संजय कडून करिश्माला समायरा  आणि कियान अशी दोन मुले आहेत हि दोन्हीही मुले सध्या कारीष्मसोबतच राहतात. मागच्या महिन्यातच करिश्माने संजय विरुद्ध खूपच धक्कादायक गोप्यास्पोट केला आहे, की संजय ने सुहाग रात्र च्या पहिल्याच दिवशी मला त्याच्या मित्रासोबत झोपायला लावले होते.

हे हि वाचा – ९० ची सुपरस्टार करिश्मा कपूर (KARISHMA KAPOOR) चा गोप्यस्पोट, नवरा संजय ने केला होता माझा लीलाव

अनुराग कश्यप आणि कल्की कोईचीन

२००९ मध्ये आलेला बॉलीवूड चा हिट चित्रपट ‘देव डी’ मधून प्रसिद्ध झालेली कल्की कोईचीन (Kalki Koechlin) हिने प्रसिद्ध दिर्दर्शक अनुराग कश्यप (ANURAG KASHYAP) याच्याशी लग्न केले. रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोन यांचा हिट चित्रपट ‘ये जवानी ही दिवानी’ यात तर टी एक  डेशिंग गर्ल म्हणून दिसली, काम थोडे होते पण खूपच छान होते. अनुराग कश्यप सोबत २०१५ मध्ये तिने घटस्पोट घेतला. कल्की ने दुसरे लग्न तिचा प्रियकर गाय हर्शबर्ग याच्याशी केले आहे आणि त्यांना २०२० मध्ये एक मुलगी हि झाली आहे. 

कमल हसन आणि सारिका आणि वाणी गणपथी

कमल हसन (Kamal Haasan) हा एक सुप्रसिद्ध अभिनेता आहे. बॉलीवूड मध्ये असंख्य हिट चित्रपट केले आहेत. असेच एकदा १९७७ साली कमल हसन ने वाणी गणपतीला (Vani Ganapathy) पाहिले आणि एका नजरेतच त्याला ती आवडली. प्रेम संबंध बळकट होण्यासाठी त्याने आपल्या एका मित्राच्या मदतीने तिच्याशी जवळीक साधली आणि अखेर १८७८ मध्ये त्यांचे लग्न झाले. काही काळाने कमल हसन ला जेव्हा कळले की वाणी आई बनू शकत नाही, त्याने तिच्याशी दुरावा साधला आणि अभिनेत्री सारिका (Sarika)हिच्याशी प्रेमसंबंध वाढविले. वाणी गणपती शी कायदेशीर घटस्पोट घेऊन कमल हसन ने सारीकाशी लग्न केले. परंतु कमल हसन चे सहकलाकार सिमरन शी असलेले अफेयर समोर आल्यावर सारिका ने हि कमल हसन ला घटस्पोट दिला. 

संजय दत्त आणि रिहा पिल्लई

खलनायक चित्रपटातून प्रेक्षकांचा आवडता बनलेला संजय दत्त चा घटस्पोट खूप गाजला. तसे पाहिले तर संजय दत्त (SANJAY DATT) ने आपल्या आयुष्यामध्ये खूप चढ उतार पहिले. ड्रग्ज चे सेवन, दारूच नशा, हरीण शिकार, अंडरवर्ड शी संबंध तसेच अनेक लग्न. संजय दत्त ने पहिले लग्न मोडेल असलेली रिया पिल्लई (Rhea Pillai) हिच्याशी केले, जी आता प्रसिद्ध टेनिसपटू लिएनडर पेस (Leander Paes) ची पत्नी आहे. १९९८ मध्ये लग्न झाले आणि २००८ मध्ये घटस्पोट हि झाला. पोडगी म्हणून संजय दत्त ने रिया ला 8 कोटी रुपये, तीन बेडरूम चा अलिशान वांद्रे येथील घर आणि एक होंडा सिटी कार दिली होती.  

हिमेश रेशमिया आणि कोमल

हिमेश रेशमिया (Himesh Reshammiya) हा तेरा सुरूर या गाण्याने फेमस झाला. त्याने एनेक चित्रपटा मध्ये हि काम केले आहे. परंतु त्याची सर्व गाणी फेमस झाली आहेत. प्रेक्षक असे ट्रोल करतात की तो नाकातल्या नाकात गातो. हिमेश ने १९९५ मध्ये कोमल (Komal) हिच्याशी लग्न केले आणि बराच काळ एकत्र सुखी संसार केल्यावर तब्बल २३ वर्षांनी दोघांमध्ये घटस्पोट झाला. हा घटस्पोट हिमेश चे डेलीसोप अभिनेत्री सोनिया कपूर सोबत असलेल्या प्रेमसंबंधामुळे झाला असे बोलले जाते. दोघांना एक मुलगा हि आहे.

पुलकित सम्राट आणि श्वेता रोहीरा

सनम रे… सनम रे .. मी तेरा हुया सनम रे … हे गाणे कुणी ऐकले नसेल. इतके हिट झाले होते हे गाणे काय बोलायचे. सनम रे चित्रपटाचा अभिनेता पुलाकीत सम्राट (Pulkit Samrat) याचे लग्न तर फक्त एकाच वर्ष टिकले. २०१४ मध्ये पुलकित आणि रोहीरा (Shweta Rohira) यांचे लग्न झाले. परंतु त्याचे सनम रे चित्रपटाची अभिनेत्री यामी गौतमी सोबत वाढलेले संबंध मुळे त्यांचा एका वर्षातच घटस्पोट झाला.

अरबाज खान आणि मलाईका अरोरा

बॉलीवूड मधील अजून एक धक्कादायक घटस्पोट म्हणजे अरबाज खान (Arbaaz Khan) आणी मलाईका अरोरा (Malaika Arora). सलमान खान (SALMAN KHAN) चा भाऊ अरबाज खान आणि मलायका अरोरा यांनी लग्नानंतर तब्बल १९ वर्षांनी घटस्पोट घेतला. यांना एक मुलगा हि आहे. परंतु घटस्पोट झाला असतानाही दोघेही आपल्या मुलाला एकत्रित येऊन चांगले संस्कार आणि वेळ देतात. मालायका हिने मुलाला माझ्यासोबत ठेवणार असून सांगितले आहे आणि मुलाची काळजी घेण्यासाठी तिने पोडगीम्हणून अरबाज खान कडे तब्बल १० कोटी रुपयांची मागणी केली आहे जी अरबाज ने मान्यही केली आहे.

फरहान अख्तर आणि अधुना भाबानी

२००२ मध्ये लग्न झालेले फरहान (Farhan Akhtar) आणि अधुना (Adhuna Bhabani) यांनी तब्बल १७ वर्षांनी म्हणजेच २०१७ मध्ये घटस्पोट घेतला आहे. त्यांना दोन मुलीही आहेत. अकिरा आणि शाक्य या दोन मुलींची कस्टडी अधुना कडेच देण्यात आली आहे. परंतु दोन्ही मुलींना फरहान कधीही भेटू शकतो.

किरण सिंग ग्रोव्हर आणि जेनिफर विंगेट

२०१५ मधील बॉलीवूड मधील ‘अलोन’ या चित्रपटात एकत्र काम किरण सिंग (Karan Singh Grover) आणि जेनिफर विंगेट (Jennifer Winget) यांनी केले आहे. या अगोदरच २०१२ मध्ये दोघांनी लग्न केले होते. आणि बिपाशा (Bipasha Basu) सोबत च्या किरण सिंग च्या अफेअर मुळे दोनच वर्षात म्हणजेच २०१४ मधेच दोघांचा घटस्पोट झाला. त्यानंतर दोन वर्षांनी किरण सिंग ग्रोव्हर याने बिपाशा बासू सोबत लग्न केले. आणि जेनिफर ने हि तिचे माजी कोस्टर गौतम रोडे सोबत अफेअर केले.  

1 thought on “बॉलीवूड मधील १० गाजलेले घटस्पोट – 10 Most expensive bollywood divorces”

Leave a Reply