बेळगाव—belgavkar—belgaum : बेळगाव येथे काँग्रेसच्या शताब्दी अधिवेशनासाठी आलेले राजस्थानचे राज्यसभा सदस्य नीरज डांगे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गुरुवारी रात्रीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी शुक्रवारी रुग्णालयाला भेट देऊन खा. डांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांच्यासोबत काँग्रेसचे युवा नेते मृणाल हेब्बाळकर उपस्थित होते. डांगे यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
Neeraj Dange Rajya Sabha member from Rajasthan
Neeraj Dange Rajya Sabha member from Rajasthan