सध्या मार्कट मधे ५ जी मोबाईल च्या किंमती फीचर्स नुसार वाढतच चालल्या आहेत. आणि त्यातच जर चांगले फीचर्स असनारा मोबाईल जर आपल्याला योग्य किंमती मधे मिळत असेल तर. वनप्लस नोर्ड ३ (ONEPLUS NORD 3) हा मोबाईल सध्या अमेझोन वर ४० टक्के कमी किंमती मधे मिळत आहे. म्हणजेच ३३९९९ रु. चा मोबाईल आता १९९९९ रु. मधे भेटत आहे. आणि या मोबाईल चे फीचर्स, कैमरा, डिस्प्ले, बेटरी सर्व काही या किंमतीच्या मानाने खुप चांगले आहेत. या मोबाईल चे काही काय काय आहेत चंगाल्ले फीचर्स पाहुयात.
ONEPLUS NORD 3 MOBILE FULL SPECIFICATION
वनप्लस नोर्ड ३ (ONEPLUS NORD 3) मोबाईल मधे मागील बाजुला २.८ डी सिल्क ग्लास असल्याने यावर फिंगर प्रिंट चे ठसे सहजा सहजी लागत नाहित. तसेच मोबाईल मधे मीडियाटेक डायमेनसिटी ९००० हा प्रोसेसर वापरला असल्याने मोबाईल वापरायला फ़ास्ट वाटतो. तसेच फ्लैग शिप लेवल ची RARAM LPDDR5X ही आहे. डिस्प्ले ही मोठा आहे, डिस्प्ले १७.१२ सेंटी मीटर म्हणजेच ६.७४ इंच आणि १२० हर्ट्ज़ सुपर फ्लूड आहे. कैमरा ही भन्नाट आहे फोटो एकदम चकाचक निघतात, मेन कैमरा ५० मेगापिक्सेल सोनी चा आहे. तसेच जास्त वेळ चालन्या साठी ५००० एम ए एच ची बेटरी दिली आहे. मोबाईल गरम होऊ नये यासाठी वनप्लस ची स्वतः ची व्ही.सी. कुल्लिंग सिस्टिम बसवण्यात आली आहे. डोल्बी आटोम सहित डुअल स्पीकर देण्यात आले आहेत.
मागच्या बाजुला तिन कैमरा सिस्टिम आहे, त्यातील मेन कैमरा ५० मेगापिक्सेल, दूसरा कैमरा ८ मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड आणि तीसरा कैमरा २ मेगापिक्सेल हां मायक्रो फोटोग्राफी साठी देण्यात आला आहे. पुढचा म्हणजेच सेल्फी कैमरा १६ मेगापिक्सेल आहे.
कॅमेरा मध्ये हि हयगय केलेली नाही. वनप्लस (ONEPLUS) ३ मध्ये मेन कॅमेरा सोनी चा 50 MP, सेकंद अल्ट्रावाईड कॅमेरा ८ MP आणि तिसरा माक्रो कॅमेरा हा 2 MP दिलेले आहेत. यामुळे फोटो सोबत पोर्ट्रेट आणि माक्रो फोटोहि छान निघतात. कॅमेरा फीचर्स हि भरभरून दिले आहेत. जसे की अपर्चर एफ/१.८, इ.आय.एस. (EIS) आणि ओ. आय. एस. (OIS) सपोर्ट, मल्टी फोकस एल.इ.डी. फ्लश, सुपर स्लो मोशन, मूवी मोड, एच.डी.आर. सपोर्ट, नाईट स्काल्प, रीटचींग फिल्टर याप्रमाणे.
फ्रंट म्हणजेच सेल्फी कॅमेरा (SELFI CAMERA) हि चांगला आहे. वनप्लस ३ मध्ये सेल्फी कॅमेरा १६ मेगापिक्सेल एफ/२.४ अपर्चर सहित दिला गेला आहे. मोबाईल मध्ये बेटरी हि ५००० MAH. मिळते त्याचबरोबर चार्जिंग साठी चार्जर हा ८० WATTS सुपरवूक सी टाईप चार्जर मिळतो.
काही महत्वाचे स्पेसीफिकेशन खालीलप्रमाने आहे
1 | Display | 17.12 centimeters (6.74 inches) | Resolution: 2772 x 1240 pixels, 450 ppi Screen-to-body Ratio: 93.5% Aspect Ratio: 20.1:9 Refresh Rate: 40-120 Hz dynamic Type: 120 Hz Super Fluid AMOLED Touch Response Rate: Up to 1000 Hz Support sRGB, Display P3, 10-bit Color Depth, HDR10+ |
2 | Performance | RAM: 8GB/16GB LPDDR5X | Operating System: OxygenOS 13.1 based on Android™ 13 CPU: MediaTek Dimensity 9000 GPU: Arm® Mali G710 MC10 RAM: 8GB/16GB LPDDR5X Storage: 128GB/256GB UFS 3.1 Available configurations: 8GB+128GB / 16GB+256GB Vibration: Haptic motor |
3 | Battery | 5000mAh | Battery: 5000mAh (Dual-cell 2,500 mAh, non-removable) 80W SUPERVOOC |
4 | Main Camera | 50 MP | Sensor: Sony IMX890 Sensor Size: 1/1.56″ Megapixels: 50 Focal Length: 24mm equivalent Lens Quantity: 6P Autofocus: PDAF Pixel Size: 1.0 µm Aperture: ƒ/1.8 EIS support OIS support LED Flash Multi Autofocus (All pixel omni-directional PDAF+CAF) 4K video at 30/60 fps 1080p video at 30/60 fps 720p video at 30/60 fps Super Slow Motion: 1080p video at 120 fps, 720p video at 240 fps Ultra Steady Mode: 1080p video at 60 fps Time-Lapse: 1080p video at 30 fps Video Editor AI Scene Enhancement, AI Hightlight Video, Movie Mode, Ultra Steady Mode, Dual-view Video, HDR, Nightscape, Portrait Mode, Video Portrait, Pano, Macro, Slo-mo, Time-lapse, Text-scanner, Retouching, Filters |
5 | Ultra-Wide Camera | 8 MP | Megapixels: 8 Ultra-wide Angle: 112° Autofocus: Fixed Focus Pixel Size: 1.12 µm Aperture: ƒ/2.2 |
6 | Macro Lens | 2 MP | Megapixels: 2 Effective Shooting Distance: 4cm |
7 | Front Camera | 16 MP | Megapixels: 16 Focal Length: 24mm equivalent Pixel Size: 1.0 µm Aperture: ƒ/2.4 Autofocus: Fixed Focus EIS support 1080p video at 30 fps; 720p video at 30 fps Steady Mode: 1080p video at 30 fps, 720p video at 30 fps Face Unlock, Screen Flash, HDR, Nightscape, Portrait mode, Pano, Steady mode, Time-lapse, Retouching, Filters |
8 | CHARGER | 80 WATTS | 80W SUPERVOOC Power Adapter Type-C Cable (supports USB 2.0) |