9 injured in LPG cylinder blast at temple in Karnataka’s Hubballi
LPG cylinder blast : 9 devotees planning Sabarimala trip injured
कर्नाटक—belgavkar : हुबळी येथे सिलिंडरचा स्फोट होऊन 9 अयप्पा स्वामी मालाधारी (भक्त) गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. हुबळी येथील साईनगर येथील आच्छावना कॉलनीतील ईश्वर मंदिरात स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन 9 अयप्पा मालाधारी गंभीर जखमी झाले.
डॉक्टरांनी सांगितले की, यातील जवळपास सर्वजण 50 टक्के भाजले असून, 58 वर्षीय अजस्वामी यांची प्रकृती चिंताजनक आहे. रविवारी रात्री दीडच्या सुमारास सर्वजण झोपेत असताना ही घटना घडली असून, याप्रकरणी विद्यानगर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
राजू हरलापूर (वय २१), संजय सवदत्ती (वय २०), विनायक बठकेरा (वय १२), प्रकाश बठकेरा (वय ४२), मंजू थोरडा (वय २२), अज्जस्वामी (वय ५८), प्रवीणा चलवादी (वय २४), तेजस रेड्डी (वय २४) आणि शंकर रायनगौद्र (वय २९) अशी जखमींची नावे आहेत.
Victims’ Condition (Severity of Burns):
- Vinayak Baraker (11 years) – 25%
- Prakash Baraker (36 years) – 91%
- Tejaswara Satri (26 years) – 74%
- Shankar Chavhan (29 years) – 99%
- Lingaraj Beeranur (19 years) – 86%
- Manjunath Vagmode (22 years) – 70%
- Nijalingappa Bepuri (58 years) – 86%
- Raju Mugeri (16 years) – 74%
- Sanjay Savadatti (18 years) – 80%
9 injured in LPG cylinder blast at temple in Karnataka