बेळगाव : यल्लम्मा देवी यात्रा | पशुबळी दिल्यास कारवाई

Belgaum Belgavkar
2 Min Read

Animal Sacrfice in Yallamma temple

 

Animal sacrifice is banned by law in all the jatras and religious rituals

 

कोकटनूर येथे यल्लम्मा देवी यात्रा

 

Shri Renuka Yellamma Devi Temple (Kokatanur)

बेळगाव—belgavkar—belgaum : अथणी तालुक्यातील कोकटनूर येथे यल्लम्मा देवी यात्रा दि. 25 ते 31 पर्यंत साजरी होणार आहे. यात्रा काळात मंदिरासमोरील परिसरात व सार्वजनिक ठिकाणी पशुबळी दिल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिला आहे.

यात्राकाळात कोणताही अनुचितप्रकार घडू नये यासाठी खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, असे त्यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

पशुबळी हे कायद्याच्या आणि धर्माच्या विरुद्ध आहे. यासाठी प्राणीहत्येवर बंदी घालण्यात यावी, असे निवेदन जागतिक प्राणी विकास मंडळाचे अध्यक्ष दयानंद स्वामी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.

- Advertisement -

कोकटनूर गावात यलम्मा वाडी आहे. या मंदिरात भगवान परशुरामाची आई (भगवान विष्णूचा 6वा अवतार) आणि जमदग्नीची पत्नी श्री रेणुका देवी यांची पूजा केली जाते. हे मंदिर श्री रेणुका देवीच्या प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. मंदिर छोट्या ठिकाणी असूनही भाविकांची सतत वर्दळ असते.

Shri Renuka Yallamma Devi Temple is located in Yallamma Wadi in the Kokatnur village of Athani taluk, Belgaum district

#YallammaTemple #AnimalSacrifice #Kokatanur #Belgaum #ReligiousRituals #AnimalRights #StopAnimalSacrifice #DevotionalJourney #HinduTraditions #CulturalHeritage #TempleFestivals #LegalAction #ProtectAnimals #SpiritualAwakening #FaithAndDevotion #CommunityAwareness #EthicalPractices #ReligiousAwareness #SacredTraditions #DivineWorship

Animal Sacrfice in Yallamma temple
Animal Sacrfice in Yallamma temple

Animal Sacrfice in Yallamma temple

TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *