मनू भाकरला ‘खेलरत्न’ वगळले #ParisOlympics #ManuBhaker #KhelRatna

Belgaum Belgavkar
2 Min Read

Khel Ratna for Manu Bhaker?

 

No Khel Ratna nomination for Paris Olympics hero Manu Bhaker?

 

Manu Bhaker not in list of recommendations for Khel Ratna;

 

पॅरिस ऑलिम्‍पिकमध्‍ये दोन पदके जिंकणारी मनू भाकर हिला देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान मेजर ध्यानचंद खेलरत्न (Khel Ratna Award) पुरस्कारासाठी नामांकित खेळाडूंच्‍या यादीतून वगळण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती व्ही रामसुब्रम यांच्या अध्यक्षतेखालील 12 सदस्यीय समितीने खेलरत्‍न पुरस्कारासाठी मनू भाकरच्‍या नावाची शिफारस केली नसल्‍याचे वृत्त आहे.

- Advertisement -

Manu Bhaker snubbed for Khel Ratna nomination; officials state shooter didn’t apply, family denies claim

मनू भाकरने पुरस्कारासाठी अर्ज केला नसल्याचा दावा क्रीडा मंत्रालयाने केला आहे. हा दावा फेटाळत आम्‍ही खेलरत्‍न पुरस्‍कारासाठी अर्ज केला होता, मात्र समितीने याची दखल घेतली नाही, असे मनू भाकरचे वडील रामकृष्ण यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

पुरस्कारासाठी भीक मागावी लागत असेल तर काय अर्थ

“तुम्हाला पुरस्कारासाठी भीक मागावी लागत असेल तर एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके मिळवण्यात काय अर्थ आहे?”, असा सवालही त्‍यांनी केला आहे. पुरस्‍काराबाबत एक सरकारी अधिकारी निर्णय घेत आहे. पुरस्‍कार देणार्‍या समितीचे सदस्यांनी मौन बाळगले आहे. अशा वर्तनानो तुम्ही खेळाडूंना प्रोत्साहन देत आहात का?”, असा सवालही त्‍यांनी केला आहे.

2020 मध्ये अर्जुन पुरस्कार

मनू भाकरने 2020 मध्ये अर्जुन पुरस्कार जिंकला होता. पॅरिस ऑलिम्‍पिकमध्‍ये दोन कांस्‍य पदकावर मोहोर उमटवणार्‍या मनूने आशियाई स्‍पर्धेत 6 पदके पटकावली आहेत.

 

Major Dhyan Chand Khel Ratna Award

In a surprising move, Paris Olympics double medallist Manu Bhaker isn’t among the sportspersons nominated for the Major Dhyan Chand Khel Ratna Award, according to reports. Manu Bhaker, who suffered a pistol malfunction at the Tokyo Olympics in 2021, returned with two bronze medals in shooting in the Paris Olympics 2024.

#ManuBhaker #KhelRatna #ParisOlympics #ShootingStar #OlympicMedalist #SportsRecognition #AthleteSupport #KhelRatnaAward #IndianSports #SportsNews #OlympicDreams #MedalWinner #SportsCommunity #AthleteAdvocacy #JusticeForAthletes #SportsAwards #ChampionMindset #InspiringAthletes #SportsExcellence #OlympicJourney
Khel Ratna for Manu Bhaker
Khel Ratna for Manu Bhaker

Khel Ratna for Manu Bhaker

TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *