GST Council likely to discuss bringing ATF under GST regime
55th GST Council Meeting : Will FM Sitharaman Put ATF Under GST?
taxation structure on ATF involves value-added tax (VAT) alongside central excise duty
GST Council may discuss inclusion of aviation turbine fuel (ATF) to reduce tax cascading, lower aviation costs : विमानात वापरण्यात येणारे इंधन म्हणजेच टर्बाईन फ्युअल (एटीएफ) वस्तू व सेवा कराच्या (Goods and Services Tax (GST)) कक्षेत आणण्याचा सरकारचा विचार सुरु आहे. शनिवारी जैसलमेर येथे होत असलेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत यावर चर्चा होणार आहे.
ATF is subject to Value Added Tax (VAT) at varying rates across states, as each state imposes a different VAT rate
सध्या एटीएफवर व्हॅट (Value Added Tax (VAT)) लागतो. त्यात केंद्रीय उत्पादन शुल्कही समाविष्ट आहे. त्यामुळे रिफायनरींना करावर कर लागण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. जीएसटीमध्ये आणल्यास या समस्येचे निराकरण होईल. याशिवाय एटीएफ हे रॉकेलचेच एक रुप असल्यामुळे त्याच्या निर्मितीसाठी लागणारे अधिकांश घटक आधीच जीएसटीच्या कक्षेत आहेत.
अंतिम उत्पादन असलेले एटीएफ मात्र जीएसटीच्या कक्षेबाहेर आहे. त्यामुळे एटीएफ निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालावर देण्यात आलेल्या जीएसटीसाठी उत्पादक इनपूट टॅक्स क्रेडिट मागू शकत नाहीत.
#GSTCouncil #ATF #AviationFuel #TaxReform #GST #ValueAddedTax #ExciseDuty #AviationCosts #TaxCascading #FinanceMinister #Sitharaman #GSTMeeting #FuelTax #Taxation #EconomicPolicy #AviationIndustry #FuelPrices #TaxationStructure #GSTImplementation #IndiaEconomy
ATF under GST regime
ATF under GST regime