गगनचुंबी इमारतीवर भयावह हल्ले | Drone Attack in Russia

Belgaum Belgavkar
2 Min Read

 

26/11 थरकाप उडवणारा अन् लादेनची आठवण करुन देणारे Video

Drones Strike Buildings in Russian City of Kazan

Ukraine drone attack on Russian city of Kazan forces airport closure : रशियातील कझान शहरात 9/11 सारखा हल्ला झाला आहे. कझानमधील 3 मोठ्या इमारतींवर ड्रोन हल्ला झाला. इमारतींवर ड्रोन मारल्याचे फुटेजही समोर आले आहे. त्यामुळे रशियात खळबळ उडाली आहे.

 

Ukrainian drones attack Russia’s Kazan

 

Russia’s Kazan airport temporarily closed after ‘drone attack’ by Ukraine

कझान विमानतळ देखील तात्पुरते बंद करण्यात आले. विमानांच्या आगमन आणि प्रस्थानावर बंदी घालण्यात आली आहे. रशियाच्या एव्हिएशन वॉचडॉग Rosaviatsia यांनी शनिवारी टेलिग्राम मेसेजिंग ॲपद्वारे सांगितले की, शहरावर युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

- Advertisement -

 

रशियन राज्य वृत्त एजन्सी TASS ने मॉस्कोच्या पूर्वेला सुमारे 800 किमी अंतरावर असलेल्या कझानमधील निवासी संकुलावर ड्रोन हल्ल्याची माहिती दिली. निवासी उंच इमारतींवर 8 ड्रोन हल्ले झाले आहेत. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

हल्ल्यानंतर रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने यामागे युक्रेनचा हात असल्याचा आरोप केला. युक्रेनने ही मोठी चूक केल्याचे रशियाने म्हटले आहे. रशियन शहर कझान 2024 ब्रिक्स शिखर परिषदेच्या यजमानपदासाठी चर्चेत आहे. त्याच वेळी, याला रशियाची तिसरी राजधानी देखील म्हटले जाते. 2018 मध्ये येथे फिफा विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. भारतही येथे आपला दूतावास उघडणार आहे.

 

रशियातील कझान शहर युक्रेनमधील कीवपासून सुमारे 1400 किलोमीटर अंतरावर आहे. 24 फेब्रुवारी 2022 पासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. रशियाने युक्रेनविरुद्ध लष्करी मोहीम सुरू केली आणि तेथील अनेक शहरे उद्ध्वस्त केली.

Ukrainian drones attacked the Russian city of Kazan and the airport there was temporarily closed, Russian media and aviation authorities said on Saturday.

Russian state news agencies reported the drone attack on a residential complex in Kazan, a city some 500 miles (800 km) east of Moscow.

 

#Kazan #Ukraine #Russia #DroneAttack #AviationNews #KazanAirport #BreakingNews #MilitaryConflict #Drones #TASS #NewsUpdate #InternationalRelations #WarNews #KazanCity #UkrainianDrones #RussiaUkraineWar #Crisis #GlobalNews #Security #Tensions

Drone Attack in Russia. Drone Attack in Russia. Drone Attack in Russia

Drone Attack in Russia

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *