मराठी पाऊल पड़ते पुढे- छाया कदम (Chhaya Kadam) चा मराठी लुक चा परदेशात बोलबाला

Admin
2 Min Read
chhya kadam

सध्या कान्स फिल्म फेस्टिवल (Cannes film festival 2024) चालु आहे. हा जगातील सर्वात मोठा फिल्म फेस्टिवल असतो, सर्व भाषेमधील उत्कृष्ट चित्रपट या फेस्टिवल मधे दाखवले जातात. दिनांक १४ मे ते २५ मे पासून पर्यंत फ फेस्टिवल चालू होता. यामधे भारताचे नाव उंचावनारा ‘ऑल वि इमेजिन एज लाईट’ (All We Imagine as Light) या चित्रपटाच कान फिल्म फेस्टिवल मधे स्क्रीनिंग झाले. याच चित्रपटात प्रमुख भूमिकेत मराठी अभिनेत्री छाया कदम ( Chhaya Kadam ) ही आहे. छाया कदम या कान फिल्म फेस्टिवल मधे मराठी लुक मधे, साडी, नाकात नथ, केसात गजरा आणि कपालावर टिकली अशी वेशभूषा घातली होती.

स्क्रीनिंग च्या आधी छाया कदम ( Chhaya Kadam) यांनी केला डांस

‘ऑल वि इमेजिन एज लाईट’ ( All We Imagine as Light) या चित्रपटाचे स्क्रीनिंग व्हायच्या अगोदर छाया कदम यांनी मराठी वेशभुशेमधे आपल्या सह कलाकारांसोबत डांस केला. चित्रपट स्क्रीनिंग झाल्यावर कान फिल्म फेस्टिवल मधील प्रेक्षकांनी उभे राहून चित्रपटाचे कौतुक केले, हे पाहून छाया कदम (Chhya Kadam) यांनी सर्वांना फ़्लाइंग किस देऊन सर्वांचे अभिनन्दन केले. ‘ऑल वि इमेजिन एज लाईट’ या चित्रपट महिला दिरदर्शक पायल कपाडिया (Payal kapadiya ) या ही या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. चित्रपट ला मिलालेल्या यशामुले पायल कपाडिया यांनी सर्व कलाकार ना मीठी मारून आनंद व्यक्त केला.

३० वर्षानंतर भारतीय चित्रपट कान फेस्टिवल मधे

‘ऑल वि इमेजिन एज लाईट’ या चित्रपटाने मागील ३० वार्षाचे रिकॉर्ड मोडले आहे. मागील ३० वर्षात एकही भारतीय चित्रपट कान फिल्म फेस्टिवल स्क्रीनिंग पर्यंत पोहोचला नव्हता जे या चित्रपटाने करुण दाखवले. या चित्रपटात छाया कदम (Chhya Kadam) सोबत कनी कुसरुती आणि दिव्या प्रभा याही प्रमुख भूमिकेत आहेत. ‘ऑल वि इमेजिन एज लाईट’ या चित्रपटा व्यतिरिक्त छाया कदम यांचा ‘लापजा लेडिज’ आणि ‘मडगाव एक्सप्रेस’ हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. ‘लापजा लेडिज’ हा चित्रपट किरण राव दिग्दर्शित आहे या चित्रपटाचे बरेच डायलोग साध्य सोशियल मीडिया वर लोकप्रिय झाले आहेत. आणि ‘मडगाव एक्सप्रेस’ हा चित्रपट कुणाल खेमू दिग्दर्शित आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *