SKODA KYLAQ VS NISSAN MAGNITE दोन्ही पैकी कोणती कार घ्यायची प्रश्न पडला असेल तर, हे सर्वात डिटेल तुलना

By Admin

Published on:

SKODA KYLAQ VS NISSAN MAGNITE
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नमस्कार वाचक, हिडिंग वरून कळलेच असेल कि आजच्या ब्लोग मध्ये आपण दिवाळी २०२४ मध्ये लौंच झालेल्या SKODA KYLAQ VS NISSAN MAGNITE चे comparison बघणार आहोत. तसे तर NISSAN MAGNITE हि २०२० मधेच लौंच झाली होती परंतु आता दिवाळी २०२४ मध्ये तिचा नवीन अवतार लौंच झाला आहे. आता suv ला खूपच डिमांड वाढली आहे, जास्त ग्राउंड क्लीयारंस आणि दिसायला मोठी असल्यामुळे सर्व कार प्रेमी suv ला पहिली पसंती देतात. SKODA KYLAQ हि कार भारतात लौंच झाल्यावर, किंमत हि जवळ जवळ NISSAN MAGNITE च्या बरोबरीचीच आहे, तिची मोठी टक्कर हि NISSAN MAGNITE शीच असणार आहे. त्यामुळे आज SKODA KYLAQ VS NISSAN MAGNITE पाहणे गरजेचे आहे.

Dimensions & Weight

Dimensions & Weight मध्ये SKODA KYLAQ हि कार उंची, लांबी आणि रुंदी मध्ये किंचीतशी मोठी आहे. GROUND CLEARANCE मात्र NISSAN MAGNITE चा थोडा जास्त मिळतो. 

 SKODA KYLAQNISSAN MAGNITE 
HEIGHT1619 mm1572 mm 
LENGTH3995 mm3994 mm 
WIDTH1783 mm1758 mm 
GROUND CLEARANCE189 mm205 mm 
WHEELBASE2566 mm2500 mm 
KERB WEIGHT 1019 kgs 
Dimensions & Weight (SKODA KYLAQ VS NISSAN MAGNITE)

SKODA KYLAQ VS NISSAN MAGNITE – Safety Features

या दोन्ही कार्स SVU असून किमतीही कमी असल्या तरी सेफ्टी फीचर्स भरपूर दिलेले आहेत. तसे तर सर्व सेफ्टी फीचर्स दोन्ही कार्स मध्ये सारखेच मिळतात. फक्त फरक एवढाच कि NISSAN MAGNITE मध्ये कंपनीने REAR MIDDLE HEAD REST दिलेला नाही त्यामुळे मागच्या सीटवर मध्ये बसलेल्या पेसेंजर ला थोडा प्रोब्लेम येऊ शकतो.

 SKODA KYLAQNISSAN MAGNITE 
AIRBAGS66 
SEAT BELT WARNINGYesYes 
OVERSPEED WARNING80 kmph – first beet Continuous Beebs over 120 kmpl80 kmph – first beet Continuous Beebs over 120 kmpl 
REAR MIDDLE HEAD RESTYesNO 
CHILD SEAT ANCHOR POINTSYesYes 
TYRE PRESSURE MONITORINGYesYes 
REAR MIDDLE THREE POINT SEAT BELTYesYes 
Safety Features (SKODA KYLAQ VS NISSAN MAGNITE)

Engine & Transmission

दोन्हीही कार्स मध्ये इंजिन हे सारखेच म्हणजेच 999 cc, 3 Cylinders हे मिळते. मात्र SKODA KYLAQ चे इंजिन 114bhp पावर निर्माण करते आणि टोर्क हि 178nm इतका जास्त निर्मार करते. दुसरा SKODA KYLAQ घेण्याचा फायदा म्हणजे हि कार 6 Speed मध्ये उपलब्ध आहे. या सर्व कारणामुळे SKODA KYLAQ हि कार NISSAN MAGNITE पेक्षा जास्त मायलेज मिळेल आणि सर्विस कॉस्ट मधेही कमी खर्च करावा लागेल.   

 SKODA KYLAQNISSAN MAGNITE 
ENGINE999 cc, 3 Cylinders Inline999 cc, 3 Cylinders Inline 
ENGINE TYPE1.0 TSI1.0 L Ptrol 
FUALPetrolPetrol 
MAX. POWER114bhp71bhp 
MAX. TORQUE178 Nm @1750 rpm96 Nm @ 3400 rpm 
DRIVETRAINFWDFWD 
TRANSMISSION6 Speed Manual  5 Speed Manual 5 Speed Automatic CVT   
Engine & Transmission (SKODA KYLAQ VS NISSAN MAGNITE)

Comfort & Convenience

NISSAN MAGNITE च्या तुलनेमध्ये SKODA KYLAQ मध्ये जास्त Comfort मिळतो. जसे कि मागच्या सीटवर ac हवेसाठी Blower आहे.

 SKODA KYLAQNISSAN MAGNITE 
AIR PURIFIEREYes 
ACYesYes 
HEATERYesYes 
REAR ACBlowerNo 
CRUISE CONTROLYesNo 
KEYLESS STARTYesNo 
Comfort & Convenience (SKODA KYLAQ VS NISSAN MAGNITE)

Skoda ने सर्वात स्वस्त Kylaq SUV 25 सेफ्टी फीचर्स सह केली भारतात लॉंच

Leave a Reply