Skoda Kylaq SUV: Skoda कंपनी आपल्या प्रीमियम फीचर्स मुळे कार्स बाजारात महत्वाची कंपनी मानली जाते. Skoda आपल्या सर्व कार्स मध्ये बेस्ट सेफ्टी फीचर्स, प्रीमियम डिझाईन, मजबूत मटेरियल देते. सध्या भारतीय कार प्रेमींमद्धे SUV चे आवड आहे, दिसायला सुंदर आणि ऑफ रोडिंगसाठी भारतीय ग्राहक सध्या SUV ल पहिली पसंती देतात. आणि सर्वच कंपन्यानी आपल्या कमी बजेट मधील SUV आणि MINI SUV बाजारात आणल्या आहेत. अश्यातच skoda कंपनीने ही आपली एक प्रीमियम SUV भारतीय बाजारात लॉंच केली आहे. भारतीय बाजारातील Kylaq ही कार सर्वात छोटी SUV, कमी बजेट मधील पहिली SUV, आणि 25 सेफ्टी फीचर्स देणारी भारतीय पहिली कार ठरली आहे.
Skoda Kylaq SUV some best features
Kylaq या कार मध्ये सर्वात मोठा म्हणजेच 10.1 इंच मोठा एपल कारप्ले आणि अँन्ड्रॉईड आटो संहित देण्यात आला आहे. याचबरोबर सर्वात महत्वाचे म्हणजे 8 इंच एवढा ड्रायव्हर साठी डिस्प्ले देण्यात आला आहे. रोजच्या उपयोगासाठी लागणारे किलेस एंट्री, वायरलेस मोबाईल चार्जर हेही फीचर्स देण्यात आले आहेत. महागड्या गाडीमधील काही फीचर्स जसे की, सिंगल पैन सनरूफ आणि वेंटीलेशन सीट ही देण्यात आले आहेत.
Skoda Kylaq SUV best safety features
Skoda कंपनी आपल्या सर्व कार्स मध्ये सर्वात जास्त महत्व देते ते म्हणजे सेफ्टी फीचर्स कडे. Skoda कंपनीच्या सर्व कार्स ह्या तिच्या सेफ्टी फीचर्स मुळे विकल्या जातात. आणि याचमुळे skoda ने आपल्या Kylaq SUV मध्ये ही भरपूर सेफ्टी फीचर्स दिलेले आहेत. ड्रायव्हर आणि पेसेंजर च्या सुरक्षा लक्षात घेऊन या कार मध्ये 6 एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे ebd, abs, esc सोबतच टेक्शन कंट्रोल, isofix माऊंट आणि सर्व पेसेंजर साथी कार मध्ये तीन पॉइंट सीट बेल्ट दिले आहेत.
Skoda Kylaq SUV Performance
भारतीय बाजारात छोट्या किंवा mini svu आलेल्या आहेत या सर्वच कार्स 1.0 लीटर इंजिन मध्ये आल्या आहेत. Skoda ची Kylaq SUV ही कार ही 1.0 लीटर पेट्रोल इंजिन संहित 3 सिलिंडर मध्ये उपलब्ध आहे. हे पेट्रोल इंजिन 115hp/ 178nm टॉर्क जेनेरेट करते. ट्रान्समिशन मध्ये दोन ऑप्शन मिळतात. एक तर 6 स्पीड मन्यूयल गियरबॉक्स आणि दुसरे म्हणजे 6 स्पीड टॉर्क convertar आटोमेटिक आहे. कंपनीच्या दाव्यानूसार Kylaq SUV ही कार 0 ते 100 kmpl चे स्पीड 10.5 सेकंद मध्ये घेते.
Kylaq SUV colour options and other information
Kylaq SUV ही कार सध्या भारतीय बाजारात चार कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. पहिला कलर olive gold, दूसरा tornaldo red , तिसरा carben steel आणि चौथा कलर Brilliant Silver या चार कलर मध्ये उपलब्ध आहे. इंटेरियल मध्ये मात्र जास्त कलर उपोलब्ध नाहीत. कंपनीने इंटेरियल कलर ऑप्शन देताना चार दिले आहेत परंतु चारही कॉम्बिनेशन हे सारखेच दिसतात. त्याचप्रमाणे टायर मध्ये ही skoda ने तीन ऑप्शन दिले आहेत, एकतर 17 इंच आलोय व्हील, दुसरे म्हणजे 16 इंच आलोय व्हील आणि तिसरे ऑप्शन म्हणजे 16 इंच स्टील व्हील. सर्वात महत्वाचे म्हणजे कोपेक्ट suv असूनही Kylaq या कार मध्ये बूट स्पेस हा सर्वात मोठा म्हणजेच 446 लीटर एवढा मिळतो.
1 thought on “Skoda ने सर्वात स्वस्त Kylaq SUV 25 सेफ्टी फीचर्स सह केली भारतात लॉंच”