अखेर Maruti Suzuki EV Car होणार भारतात लॉंच, 400 किमी ची रेंज मिळणार फूल चार्ज मध्ये

By Admin

Published on:

Maruti Suzuki EV Car
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maruti Suzuki EV Car : मारुती सुझुकी हे भारतीयांचे आवडते ब्रॅंड आहे, त्यामुळे भारतातील जवळ जवळ 40% कार्स ह्या मारुती सुझुकी कंपनीच्या भारतात विकल्या जातात. अगदी स्वस्त कार्स पासून प्रीमियम कार्स आता मारुती सुझुकी कंपनीच्या भारतात मिळत आहे. मागील सप्टेंबर 2024 या महिन्यामध्ये मारुती सुझुकी च्या 144962 युनिट्स भारतात विकले गेले आहेत. मारुती सुझुकी च्या इलेक्ट्रिक कार्स ची ग्राहक आतुरतेने वाट पाहत होते. ग्राहकांची प्रतीक्षा आता संपली आहे कारण 2025 मध्ये या कंपनीची इलेक्ट्रिक कार्स भारतात मिळायला सुरुवात होणार आहे.

Maruti Suzuki EV Car

मारुती सुझुकीची इटलीमधील जोडीदार कंपनी सुझुकी मोटर कॉर्पोरेशन या कंपनीने आपली पहिली Maruti Suzuki EV Car लॉंच केली आहे. इटली मध्ये मिलान मध्ये 4 सप्टेंबर 2024 पासून मोटर शो चालू झाला आहे. मिलन मध्ये चालू झालेल्या EICMA-2024 या मोटर शो मध्ये सुझुकी मोटर कॉर्पोरेशन या कंपनीने त्यांची पहिली Maruti Suzuki EV Car लॉंच केली आहे. भारतात जी Maruti Suzuki VITARA ही कार पहिल्यापासून पेट्रोल आणि डिझेल व्हेरीएन्ट मध्ये उपलब्ध आहे. हेच मॉडेल इटली मध्ये आता इलेक्ट्रिक मध्ये लॉंच करण्यात आले आहे.

Maruti Suzuki EV Car भारतात कधी होणार लॉंच

Maruti Suzuki VITARA ही भारतीय ग्राहकांची एक आवडती suv आहे. हीच कार आता इलेक्ट्रिक मध्ये इटली मध्ये लॉंच केली आहे. कंपनीने जाहीर केले आहे की, भारतात पुढील वर्षी ग्लोबल मोबीलिटी शो आहे त्यामध्ये ही इलेक्ट्रिक कार दाखवण्यात येणार आहे. आणि मारुती सुझुकीची गुजरात मधील प्लांट मध्ये फेब्रुवारी 2025 पासून Maruti Suzuki EV Car चे प्रोडक्शन चालू करणार आहोत. म्हणजेच 2025 च्या अखेरपर्यंत ग्राहकांना ही कार खरेदी करता येणार आहे.

Maruti Suzuki eVitara Performance

  • Battery          49kwh, 61kwh
  • Range            400km/full charge
  • Engine           permanent Sicroness Electric Engine
  • Drive Option 2 wheel Drive / 4 Wheel Drive
  • Power            142hp (2 wheel Drive), 172hp (2 wheel Drive), 181hp (4 wheel Drive)
  • Torque          189Nm (2 wheel Drive), 300Nm (4 wheel Drive)

1 thought on “अखेर Maruti Suzuki EV Car होणार भारतात लॉंच, 400 किमी ची रेंज मिळणार फूल चार्ज मध्ये”

Leave a Reply