ladaki bahin yojana अंतर्गत आता दिवाळी बोनसही मिळणार, यासाठी कोणत्या महिला पात्र

Admin
2 Min Read
ladaki-bahin-yojana

ladaki bahin yojana : या योजने अंतर्गत ५ महिन्याचे १५०० रुपये या हिशेबाने सर्व पात्र महिलांना ७५०० रुपये मिळाले आहेत. याच महिन्याच्या १० तारखेपर्यंत लाडकी बहीण योजनेमद्धे जय जय महिला पत्र आहेत त्यांना मिळतील असे राज्य शासनाने ग्वाही दिली होती आणि सर्व पत्र महिलांच्या बँक खात्यावर दोन किवा तीन टप्यामद्धे एकूण ७५०० रुपये जमा झाले आहेत.

किती मिळणार दिवाळी बोनस

आता दिवाळी जवळ आली आहे, सर्व कामगारांना दिवाळी बोनस भेटतो, त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना हि दिवाळी बोनस देणार अशी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. बहिणीची दिवाळी गोड व्हावी यासाठी राज्य सरकार दिवाळी पूर्वीच ३००० रुपये सर्व ladaki bahin yojana पात्र महिलांच्या बँक खातेवर जमा करणार आहेत. घोषणे अंतर्गत ३००० रुपये सर्व पात्र महिलांना आणि काही निवडक महिलांना २५०० हजार असे एकूण ५५०० रु. दिवाळी बोनस महिलांना मिळणार आहे.

ladaki bahin yojana अर्ज करण्याची तारीख

महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी लाडकी बहीण योजना राज्य सरकार चालू केली या महिन्याच्या १० तारखे पर्यन्त सर्व पात्र महिलांना ७५०० रुपये बँक खातेवर मिळाले. परंतु त्यातूनही जय महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले किंवा भरायचे राहिले. अश्या महिलांना अर्ज भरण्यासाठी आजची म्हणजेच १५ तारीख ही शेवटची तारीख दिली होती.

लाडक्या बहिणीला मोबाईल मिळणार का ?

राज्य सरकारने ladaki bahin yojana अनेक योजनांची घोषणा केली आहे. त्यात पात्र महिलेला प्रत्येकी १५०० / महिना, वर्षाला ३ गॅस सिलिंडर फ्री, आता नवीन दिवाळी बोनस ३००० रुपये या आणि अश्या अनेक योजनांची घोषणा केली. परंतु काही दिवसांपूर्वी महिलांना ८००० रुपयाचा मोबाईल पण मिळणार अश्या  चर्चा रंगत होत्या. पण राज्य शासनाने जाहीर करून टाकले आहे की मोबाईल मिळणार अशी आम्ही कोणतीही घोषणा केलेली नाही अफवांना बळी पडू नका.

- Advertisement -
Share This Article
1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *