हॉट जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) करतेय माझी मुख्यमंत्री यांच्या नातावासंगे प्रेम

Admin
2 Min Read
sakaltime.com

हे जगजाहिर आहे की जान्हवी कपूर सध्या कुणाच्या प्रेमात पडली आहे. ‘कॉफ़ी विथ करण’ च्या सीजन ८ मधे जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) ने तिच्या आणि शिखर पहाड़िया (Shikhar Pahadiya) च्या रिलेशन बद्दल स्पष्टच सांगुन टाकले होते. दोघांनी मिडिया समोरही बोलून दाखवले आहे की शिखर चे माझ्यावर आणि माझे शिखर वर खुप प्रेम आहे आणि आम्ही कायम डेट करतो. सध्या जान्हवी कपूर चे मिस्टर एंड मिसेस माहि (Mr. & Mrs. Mahi) या चित्रपटाचे शूटिंग चालू आहे.  या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान जान्हवी कपूर ने तिच्या मनातील भावना बोलूंन  दाखवली, तिला मिडिया ने तुझी सपोर्ट सिस्टिम कोण आहे विचारल्यावर लगेच तिने शिखर चे नाव घेतले. आमचे एकमेकांवर खुप प्रेम आहे आणि आमची स्वप्नही एकच आहेत असे टी म्हणाली.

कोण आहे शिखर पहाड़िया (Shikhar Pahadiya)

हा प्रश्न तर सर्वांना पडला असेल की, राज्याचे मुख्यमंत्री यांचा नातू मग व्यक्ति कोण असेल. तर आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि एक नावाजलेले खासदार श्री. सुशीलकुमार शिंदे यांचे शिखर पहाड़िया हे नातू आहेत. तसेच आपली आवडती अभिनेत्री दिवंगत श्रीदेवी (Shridevi) आणि प्रसिद्द दिरदर्शक बोनी कपूर यांची जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) ही मुलगी आहे.

कधीपासून करतात डेट

जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) ला मिर्ची प्लस या रेडिओ वहिनीला मुलाखत देताना एक प्रश्न विचारला होता की तुझे स्वप्न पूर्ण करणारया दोन व्यक्तिंची नावे सांग, तर तिने आपले आई वडिल म्हणजेच दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Shridevi) आणि प्रसिद्द दिरदर्शक बोनी कपूर (Boni Kapoor) यांची नावे घेतली होती. परंतु भावुक होताना तिने शिखर चेही नाव घेतले. टी म्हणाली की मी १५ वर्षाची असल्यापासून शिखर आणि मी मित्र आहोत, आम्ही एकमेकांना लहान पानापासून साथ दिली आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *