OPPO F27 5G हा स्मार्टफोन भारतात लवकरच लाँच होणार आहे,तर बघा याची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.

By Pravin Wandekar

Published on:

OPPO F27 5G
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

थोडक्यात ( About OPPO F27 5G )

  • OPPO F27 5G लवकरच भारतात लाँच होणार आहे.
  • काही रिपोट नुसार हा स्मार्टफोन खरेदी साठी Rs 22,999 इतक्या किमतीपासून चालू होणार आहे.
  • OPPO F27 5G या स्मार्टफोन ची Offline Store वर प्री-बुकिंग 16 ऑगस्ट पासून चालू झालेली आहे.

OPPO F 27 5G हा स्मार्टफोन भारतात लवकरच लाँच होणार आहे,तर बघा याची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स. OPPO कंपनी चा OPPO F 27 5G हा स्मार्टफोन भारतात लवकरच लाँच होणार आहे. या स्मार्टफोनचे लाइव्ह इमेजेस आणि त्याच्या विविध वेरिएंट्सची माहिती यापूर्वीच शेअर केली गेली होती.तसेच OPPO F 27 च्या भारतातील लॉन्चची माहिती Amazon वर टीझ करण्यात आली आहे, पण अन्य तपशील अद्याप उपलब्ध नाहीत. पण काही रिपोर्टनुसार,OPPO F 27 5G च्या भारतातील किंमतींची माहिती. तसेच OPPO F 27 5G चे दोन वेरिएंट्ससह लॉन्च होण्याची अपेक्षा आहे, तसेच प्रत्येक वेरिएंटमध्ये 8GB RAM असेल अशी माहिती समोर आलेली आहे.चला तर मग या माहिती नुसार या स्मार्टफोन ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल माहिती जाणून घेऊयात.

OPPO F27 5G Specifications

CategorySpecification
Display6.67-inch FHD+ OLED
ProcessorMediaTek Dimensity 6300, LPDDR4x RAM, UFS 2.2 storage
Cameras50MP primary camera + 2MP portrait camera
Front: 32MP Sony IMX615
Battery & Charging5,000mAh battery, 45W SuperVOOC fast charging support
SoftwareColorOS 14 based on Android 14
AI FeaturesAI Studio, AI Eraser 2.0, AI Smart Image Matting 2.0
Other FeaturesIP64 rating for water and dust resistance, dual speakers
Colors: Amber Orange and Emerald Green
  • oppo f27 5g display : 6.67-इंचाचा FHD+ OLED डिस्प्ले असणार आहे, जो उच्च रिजोल्यूशन आणि स्पष्ट रंग देतो. या डिस्प्लेमध्ये 120Hz रिफ्रेश रेट म्हणजे स्क्रीनवरील गती आणि ऍनिमेशन अधिक स्मूथ असतात, त्यामुळे गेमिंग आणि व्हिडिओ पाहण्याचा मजा येते. व यामध्ये 2,100 निट्स पीक ब्राइटनेस दिलेला आहे याचा अर्थ असा आहे की डिस्प्ले अत्यंत प्रकाशमान आहे
  • oppo f27 5g processor : या स्मार्टफोन मध्ये MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर वापरलेला आहे, जो एक चांगला चिपसेट आहे आणि 5G कनेक्टिव्हिटीसाठी सक्षम आहे. हा प्रोसेसर आधुनिक गेम्स, मल्टीटास्किंग, आणि डेटा प्रोसेसिंगसाठी उत्कृष्ट आहे.या फोने मध्ये LPDDR4x RAM म्हणजे फोनमध्ये असलेले अँप्स आणि प्रोसेसिंगसाठी मोबाईल चांगला राहतो म्हणजेच मोबाईल हँग नाही. तसेच यामध्ये UFS 2.2 वापरलेले आहे जे स्टोरेज डेटा ट्रान्सफर आणिअँप्स लोडिंगसाठी जलद गती देतो, त्यामुळे फोनचा वापर अधिक फास्ट आणि स्मूथ होतो.
  • oppo f27 5g camera : मागील बाजूस 50MP मेन कॅमेरा आहे, जो उच्च रिजोल्यूशनसह स्पष्ट फोटोसाठी उपयोगी आहे. तसेच यामध्ये 2MP पोर्ट्रेट कॅमेरा दिलेला आहे ज्यामुळे तुम्हाला फोटोज च्या बॅकग्राउंडला ब्लर करून पोर्ट्रेट मोडमध्ये चांगले फोटोघेता येतात.तसेच या स्मार्टफोन मध्ये सेल्फी आणि विडिओ कॉलिंग साठी 32MP Sony IMX615 फ्रंट कॅमेरा दिलेला आहे, 32MP कॅमेरा म्हणजे चांगल्या दर्जाचे सेल्फी यामध्ये क्लिक करता येतील.
  • oppo f27 5g battery / storage : 5,000mAh बॅटरी आहे, जी दीर्घकालिक बॅटरी लाइफ देते. तसेच या बॅटरी मुळे तुमच्या फोनला एक संपूर्ण दिवस सहजपणे वापरता येईल, आणि गहन वापराच्या परिस्थितीतही फोन दीर्घकाळ चालू राहील. यामध्ये 45W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट दिलेला आहे,ज्यामुळे फोनला त्वरित चार्ज करता येते, व कमी वेळात बॅटरी लवकर फुल्ल होते.
  • oppo f27 5g software : ColorOS 14 आधारित Android 14 ऑपरेटिंग सिस्टम दिलेली आहे. ColorOS 14 नवीनतम Android 14 च्या वैशिष्ट्यांवर आधारित सॉफ्टवेअर आहे, ज्यामध्ये नवीन फिचर्स, सुधारित यूजर इंटरफेस, आणि अधिक स्थिर कार्यक्षमता समाविष्ट आहे.
  • oppo f27 5g ai features : या स्मार्टफोनमध्ये AI Studio, AI Eraser 2.0, आणि AI Smart Image Matting 2.0 यासारखी AI फिचर्स आहेत. AI Studio तुम्हाला फोटो एडिटिंगसाठी स्मार्ट टूल्स प्रदान करतो, व AI Eraser 2.0 फोटोमधील नको असलेल्या वस्तू हटवण्यास मदत करते, आणि AI Smart Image Matting 2.0 अधिक सूक्ष्म व सुसंगत इमेज कटआउट तयार करते.
  • oppo f27 5g other features : IP64 रेटिंगसह पाणी आणि धूळ प्रतिरोधक आहे, ज्यामुळे त्याचे दैनंदिन वापरातील प्रतिकूल परिस्थितींमध्ये संरक्षण होईल. तसेच यामधील ड्युअल स्पीकर्स तुमच्या ऑडियो अनुभवाला उत्कृष्ट साउंड क्वालिटी देतात. या स्मार्टफोनमध्ये Amber Orange आणि Emerald Green रंगांच्या पर्यायात उपलब्धता आहे. डिझाइनच्या दृष्टिकोनातून, OPPO F27 5G हा OPPO F27 Pro+ पेक्षा वेगळा आहे, कारण F27 Pro+ मध्ये वक्र डिस्प्ले आणि व्हीगन लेदर बॅक दिलेला आहे, तर OPPO F27 मध्ये फ्लॅट एजेस आणि पंच-होल डिस्प्ले आहे.

OPPO F27 5G India Prices (According to Some Report)

काही रिपोर्टनुसार, OPPO F 27 5G च्या बेस मॉडेल (8GB RAM आणि 128GB स्टोरेज) भारतात ₹22,999 किंमतीत उपलब्ध असेल. याशिवाय, 8GB RAM आणि 256GB स्टोरेजसह दुसरा वेरिएंट ₹24,999 किंमतीत येईल.OPPO F27 5G चे प्री-बुकिंग आजपासून ऑफलाइन स्टोर्समध्ये सुरू झाले आहे, आणि त्या रिपोर्ट मध्ये सांगितल्या प्रमाणे हा फोन 18 ऑगस्ट रोजी विक्रीसाठी उपलब्ध होईल.


FAQ

OPPO F27 5G कोणत्या रंगांमध्ये उपलब्ध असेल?

Amber Orange आणि Emerald Green रंगांमध्ये उपलब्ध असेल.

OPPO F27 5G मध्ये किती RAM आणि स्टोरेज क्षमता आहे?

F27 5G दोन वेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे,8GB RAM + 128GB स्टोरेज आणि 8GB RAM + 256GB स्टोरेज.

Leave a Reply