iQOO Z9s होणार आहे भारतात या तारखेला लाँच, तर लाँच पूर्वी लिक झाली डिझाइन आणि स्पेसिफिकेशन्स, बघा सविस्तर.

By Pravin Wandekar

Updated on:

iQOO Z9s
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

थोडक्यात (iQOO Z9s Launch Date)

  • Z9s हा स्मार्टफोन भारतात 21 ऑगस्ट रोजी लाँच होणार आहे.
  • Z9s ला MediaTek Dimensity 7300 चिपसेट असण्याची अपेक्षा आहे.
  • Z9s आणि Z9s Pro दोन्हीमध्ये 5,500mAh बॅटरी असणार आहे.

Z9s सिरीज, ज्यामध्ये iQOO Z9s आणि Z 9s Pro हे दोन स्मार्टफोन्स असणार आहेत, तर हकी सिरीज भारतात 21 ऑगस्टला लॉन्च होणार आहे. या फोनच्या संपूर्ण स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स लॉन्चदरम्यान समोर येतील, परंतु iQOO ने बॅटरी क्षमता , IP रेटिंग, आणि काही इतर गोष्टी आधीच उघडलेल्या आहेत. विशेष म्हणजे, या स्मार्टफोन्स मध्ये कॅमेरा आणि डिस्प्लेच्या बद्दल, तसेच डिज़ाइन बद्दल अलीकडेच उघडण्यात आलेला आहे.चला तर मग iQOO Z9s मधील स्मार्टफोन्स मधील स्पेसिफिकेशन्स आणि आणि डिझाइन बद्दल माहिती घेऊयात.

iQOO Z 9s Specifications:

FeatureiQOO Z 9sZ 9s Pro
Display3D curved AMOLED, 120Hz refresh rate3D curved AMOLED, 120Hz refresh rate
Peak Brightness1,800 nits4,500 nits
ChipsetMediaTek Dimensity 7300Qualcomm Snapdragon 7 Gen 3
Primary Camera50MP Sony IMX882 with OIS50MP Sony IMX882 with OIS
Secondary Camera2MP portrait camera8MP ultra-wide camera
AI FeaturesAI Photo Enhance, AI EraseAI Photo Enhance, AI Erase
Color OptionsTitanium Matte, Onyx GreenLuxe Marble, Flamboyant Orange
  • डिस्प्ले : iQOO Z 9s आणि Z 9s Pro या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 3D कर्व्ड AMOLED डिस्प्ले असेल, ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट मिळेल. व Z 9s मध्ये 1,800 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस असण्याची अपेक्षा आहे, तर Z 9s Pro मध्ये 4,500 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस असेल.
  • चिपसेट : iQOO Z 9s या स्मार्टफोन मध्ये MediaTek Dimensity 7300 चिपसेट असेल, ज्याचा उपयोग खूप स्मार्टफोन्स मध्ये जातो. तर दुसरीकडे, iQOO Z9s Pro या मध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 3 चिपसेट असेल, जो Motorola Edge 50 Pro आणि Vivo V40 सिरीजसारख्या फोनमध्ये वापरलेला आहे.
  • कॅमेरा : iQOO Z9s मध्ये डुअल-कॅमेरा सेटअप असेल, ज्यात 50MP Sony IMX882 सेंसॉर असून त्याला OIS सपोर्ट असेल आणि 2MP पोर्ट्रेट कॅमेरा असेल. iQOO Z9s Pro मध्ये देखील 50MP Sony IMX882 सेंसॉर आहे, परंतु त्यात 8MP अल्ट्रा-वाइड सेंसॉर देखील आहे.
  • AI कॅमेरा फीचर्स : दोन्ही मॉडेल्समध्ये AI Photo Enhance आणि AI Erase कॅमेरा फीचर्स देखील उपलब्ध असतील.
  • बॅटरी : Z9s मध्ये 5,500mAh बॅटरी असणार आहे. तर , या स्मार्टफोनच्या फास्ट चार्जिंग सपोर्टबद्दलची माहिती अद्याप उघड करण्यात आलेली नाही. तसेच Z9s Pro मध्ये देखील 5,500mAh बॅटरी असेल, आणि यामध्ये 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध असेल.
  • IP रेटिंग : या दोन्ही Z9s सिरीजच्या फोनमध्ये 7.49mm थिकनेससह स्लिम प्रोफाइल असेल आणि IP64 वॉटर आणि डस्ट रेसिस्टंट रेटिंग मिळू शकते.
  • कलर : आगामी Z9s भारतात Titanium Matte आणि Onyx Green रंगांमध्ये लॉन्च होणार आहे. iQOO Z9s Pro Luxe Marble आणि Flamboyant Orange रंगांमध्ये उपलब्ध असेल.

iQOO Z9s, Z9s Pro expected India price

Z9s आणि Z9s Pro या स्मार्ट[फोन ची भारतातील संभाव्य किंमत काही अहवालांनुसार, या येणाऱ्या स्मार्टफोनची किंमत 20,000 रुपये ते 25,000 रुपये या दरम्यान असू शकते. अद्याप या किंमतीची माहिती अधिकृतपणे घोषित करण्यात आलेली नाही, त्यामुळे ती पूर्णपणे अंदाजानुसार आहे. तर कंपनीने लाँच इव्हेंटमध्ये या फोनच्या वास्तविक किंमतीची माहिती देणार आहे.


FAQ

iQOO Z9s आणि iQOO Z9s Pro भारतात कधी लॉन्च होणार आहे?

Z9s आणि Z9s Pro भारतात 21 ऑगस्टला लॉन्च होणार आहेत.

iQOO Z 9s आणि Z9s Pro मध्ये कोणत्या रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असतील?

Z9s Titanium Matte आणि Onyx Green रंगांमध्ये उपलब्ध असेल, तर Z9s Pro Luxe Marble आणि Flamboyant Orange रंगांमध्ये उपलब्ध असेल.

iQOO Z 9s आणि Z9s Pro मध्ये कोणते चिपसेट्स वापरले जातील?

Z9s मध्ये MediaTek Dimensity 7300 चिपसेट असेल, तर Z9s Pro मध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 3 चिपसेट असेल.

iQOO Z9s आणि iQOO Z9s Pro मध्ये बॅटरी क्षमता किती आहे?

दोन्ही Z9s आणि Z9s Pro मध्ये 5,500mAh बॅटरी असेल. Z9s Pro मध्ये 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील असेल.

iQOO Z9s आणि Z9s Pro मध्ये IP रेटिंग काय आहे?

दोन्ही स्मार्टफोन IP64 वॉटर आणि डस्ट रेसिस्टंट रेटिंगसह स्लिम प्रोफाइलमध्ये उपलब्ध असेल.

Leave a Reply