कोणाला ही मिळाले नव्हते सिल्वर मेडल, ऑलंपिक ऐतिहासिक घटना – Olympic historic event

By Swamini Chougule

Published on:

Olympic historic event
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Olympic historic event – दर चार वर्षांनंतर ऑलंपिकच्या स्पर्धा भरत असतात. ऑलंपिक ही जागतिक खेळांची स्पर्धा असून या स्पर्धेत भाग घेऊन ऑलंपिकमध्ये जाऊन आपल्या देशासाठी स्वतःच्या खेळाचे सर्वोच्च प्रदर्शन करून आपल्या देशासाठी gold medal in olympic जिंकणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते आणि असे स्वप्न उराशी बाळगून हजारो खेळाडू या स्पर्धेत भाग घेत असतात.

सध्या पॅरिसमध्ये ऑलंपिक स्पर्धा सुरू आहेत. 26 जुलैला 2024 सुरू झालेला खेळाचा हा महामेळा 11 ऑगस्ट 2024 पर्यंत सुरू राहणार आहे. या खेळाच्या महाकुंभामध्ये 204 देशांचे 10 हजार पेक्षा जास्त खेळाडू भाग घेण्यासाठी पॅरिसमध्ये दाखल झाले आहेत. रोज विविध खेळांची मेजवानी खेळप्रेमींसाठी तिथे पाहायला मिळत आहे. विविध देशांच्या खेळाडूंचे चुरशीचे सामने आणि आपल्या देशाला पदक मिळवून देण्यासाठी केला जाणारा आटापिटा यामुळे या जागतिक दर्जाच्या खेळाची रंगत आणखीन वाढतेय.

Olympic historic event – आणि या वर्षीच्या ऑलंपिकमुळे पुन्हा एकदा 2020 मध्ये टोकियोत घडलेल्या एका ऐतिहासिक किस्याची आठवण आल्या शिवाय राहत नाही ऑलंपिकच्या इतिहासात दोन खेळाडूंना gold medal in olympic मिळाले होते. ते ही वेगवेगळ्या देशांच्या खेळाडूंना. दोन खेळाडू पैकी त्यावेळी कोणालाच रजत पदक मिळाले नव्हते.

प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते ऑलंपिकमध्ये सुवर्ण पदक मिळवणे आणि त्यासाठी प्रत्येक खेळाडू आयुष्यभर मेहनत करत असतो. प्रत्येक खेळाडूला ऑलंपिकमध्ये पदक मिळवून आपल्या देशाचे नाव कमवायचे असते. पण 2020 मध्ये टोकियो ऑलंपिकमध्ये एक ऐतिहासिक घटना घडली होती.

एका खेळात दोन खेळाडूंना मिळाले होते gold medal in olympic

2020 च्या टोकियो ऑलंपिकमध्ये उंच उडी क्रीडा प्रकारात कतारचा खेळाडू मुताज एसा बार्शीम याचा सामना इटलीच्या जियानमार्को ताम्बेरी याच्याशी होता. दोघांमध्ये लढत बरोबरची होत होती.एकामागून एक दोन फेऱ्या झाल्या तरी दोघांचे गुण सम समान होते. दोघांपैकी कोणीच पुढे गेला नव्हता.मग अधिकाऱ्याने त्यांना सांगितले की शेवटची फेरी जंप- ऑफ आहे त्यामध्ये कळेल की कोण जास्त वेळ टिकू शकतो आणि आपल्याला विजेता घोषित करता येईल.मुताज एसा बार्शीत आणि जियनमार्को तम्बेरी या दोघांनी समान म्हणजे 2.37 मीटर एवढी उंच उडी मारली होती.

दोघांना ही gold medal in olympic मिळू शकते का ?


दोन्ही खेळाडूंनी 2.37 मीटरची उंच उडी मारली आणि दोघांना ही पुन्हा समसमान गुण मिळाले. दुसऱ्या प्रयत्नाच्या वेळी जियानमार्को तम्बेरी याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आणि तिसऱ्या वेळी त्याने उंच उडी मारण्यास नकार दिला. आणि सामन्यातुन माघार घेतली. म्हणजेच सुवर्ण पदक अलगद मुताज एसा बार्शीद याच्या पदरात पडणार हे निश्चित झाले होते.

Olympic historic event- पण इकडे मुताज एसा बार्शीतच्या डोक्यात मात्र वेगळेच काही सुरू होते. मुताज एसा बार्शीदने एका अधिकाऱ्याला विचारले की ‛ मी जर तिसऱ्या फेरीत उडी मारायला नकार दिला तर दोघांना ही स्वर्ण पदक मिळू शकते का?’ तेंव्हा अधिकाऱ्याने उत्तर दिले की ‛हो हे शक्य आहे.’ हे ऐकून दोन्ही खेळाडूंचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी एकमेकांचे अभिनंदन केले.आणि दोघांनी पोडेमवर एकमेकांच्या गळ्यात स्वर्ण पदक घातलं.

खरं तर मुताज एसा बार्शीत हा जियानमार्को तम्बेरी याच्या पायाला झालेला दुखापतीचा फायदा घेऊन एकटाच स्वर्ण पदकावर हक्क सांगू शकत होता पण त्याने तसे न करता त्याच्या खिलाडूवृत्तीचे आणि त्याच्या दिलदार मनाचे प्रदर्शन घडवून स्वतः बरोबर जियानमार्को तम्बेरी सुवर्ण पदक (gold medal in olympic ) मिळवून दिले.
त्याच्या या खिलाडूवृत्ती आणि दिलदार मनाच्या प्रदर्शनासाठी ऑलंपिकच्या इतिहासात त्याचे नाव अजरामर झाले आहे यात शंकाच नाही.

कोणाला ही मिळाले नाही रजत पदक

Olympic historic event – या मॅचमध्ये मुताज एसा बार्शीत आणि जियानमार्को तम्बेरी या दोघांमध्ये विजेते पद विभागून दिले गेल्यामुळे कोणालाच रजत पदक मिळाले नाही. बेलारूनच्या मस्किम नेदासेकौ याला कांस्य पदक मिळाले. उंच उडीमध्ये खेळाडूला प्रत्येकी किती मिळवता संधी? ऑलांपिकमध्ये प्रत्येक उंचीचा बार पार करायला प्रत्येकी तीन संधी मिळत असतात.

खिलाडू वृत्तीचे प्रदर्शन

Olympic historic event – या खेळात दोन्ही खेळाडूंनी त्यांच्या खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन केले होते. दोघे ही आप आपल्या देशासाठी खेळायला आले होते आणि एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते तरी दोघांना एकमेकांच्या खेळाचा आदर होता आणि दोघांना ही स्वर्ण पदक (gold medal in olympic ) मिळाल्याचा प्रचंड आनंद झाला होता.

ऑलंपिकच्या इतिहासात स्वर्णमई अक्षरात लिहला गेलेला सुवर्ण क्षण – Olympic historic event


ऑलंपिकच्या इतिहासात दोन्ही खेळाडूंना विजेतेपद विभागून दिले जाऊन दोन्हीही खेळाडूंना स्वर्ण पदक (gold medal in olympic ) दिल्याची घडणा ही ऐतिहासिक घटना (Olympic historic event) मानली गेली. कारण आजपर्यंत असे ऑलंपिकमध्ये कधीच एकदाच घडले होते. पण टोकियो 2020मध्ये खेळायला आलेल्या मुताज एसा बार्शीत आणि जियानमार्को तम्बेर या दोन खेळाडूंनी इतिहास रचला आहे.

1 thought on “कोणाला ही मिळाले नव्हते सिल्वर मेडल, ऑलंपिक ऐतिहासिक घटना – Olympic historic event”

Leave a Reply