थोडक्यात (vivo y58 price drop)
- विवोने Vivo Y58 या स्मार्टफोन ची किंमत ₹1,000 ने कपात केलेली आहे.
- विवो च्या या स्मार्टफोन मध्ये 6,000mAh ची बॅटरी दिलेली आहे .
- Vivo Y58 भारतीय ग्राहकांसाठी Flipkart वर Sundarbans Green आणि Himalayan Blue रंगांत उपलब्ध आहे.
vivo y58 price drop – : प्रसिद्ध स्मार्टफोन उत्पादक कंपनी चा Vivo Y58 हा स्मार्टफोन भारतात जूनमध्ये लॉन्च झाला होता. तेव्हा त्याची किंमत ही Rs 19,499. इतकी होती . मात्र, काही महिन्यांतच कंपनीने फोनची किंमत कमी केली आहे. या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 4 Gen 2 चिपसेट, 50MP प्राथमिक कॅमेरा, 6,000mAh बॅटरी आणि इतर अनेक उत्कृष्ट फिचर्स समाविष्ट आहेत. नवीन किंमत आणि फिचर्ससह, Vivo Y58 एक आकर्षक आणि कार्यक्षम पर्याय ठरतो. चला मग या स्मार्टफोन मधील असलेले धमाकेदार फीचर्स आणि याची कमी झालेली किंमत याबद्दल घेऊया.
Feature | Specification |
---|---|
Model | Vivo Y58 |
Processor | Qualcomm Snapdragon 4 Gen 2 |
RAM | 8 GB |
Display | 6.72 inches (17.07 cm) |
Rear Camera | 50 MP + 2 MP |
Selfie Camera | 8 MP |
Battery | 6000 mAh |
Price | ₹18,499 |
डिस्प्ले: vivo y58 price drop – या स्मार्टफोन मध्ये 6.72 इंचाचा LCD डिस्प्ले दिलेला आहे.तसेच या डिस्प्लेमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आहे, ज्यामुळे स्क्रोलिंग आणि अॅनिमेशन अधिक स्मूथ दिसतात.व हा डिस्प्ले Vivo Y56 च्या 6.58 इंचाच्या 60Hz डिस्प्लेपेक्षा एक मोठा बदल आहे, ज्यामुळे यूजर चा अनुभव सुधारला आहे.
प्रोसेसर: (vivo y58 price drop( या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 4 Gen 2 चिपसेट वापरला आहे.हा प्रोसेसर गेल्या वर्षीच्या MediaTek Dimensity 700 चिपसेटच्या तुलनेत अधिक सक्षम आहे, ज्यामुळे फोनची कार्यक्षमता आणि वेग वाढतो.
कॅमेरा:
पाठीमागील कॅमेरा :
vivo y58 price drop – या स्मार्टफोन मध्ये दोन कॅमेरे आहेत त्यात 50MP चा मुख्य कॅमेरा आणि 2MP सेकंडरी कॅमेरा दिलेला आहे. तसेच 50MP चा मुख्य कॅमेरा उच्च-गुणवत्तेची फोटो काढण्या साठी खूप सुंदर पर्याय आहे. आहे, तर 2MP सेकंडरी कॅमेरा पोर्ट्रेट मोडसाठी आणि इतर प्रभावी फोटोग्राफीसाठी चांगला आहे.
सेल्फी कॅमेरा:
सेल्फी काढण्यासाठी फ्रंट कॅमेरा 8MP चा दिलेला आहे, जो Vivo Y56 च्या 16MP कॅमेराच्या तुलनेत कमी आहे. तथापि, हा कॅमेरा साधारणपणे सुसंगत आणि दिवसाच्या प्रकाशात चांगले सेल्फीज काढू शकतो.
बॅटरी:
Vivo Y58 5G या या फोनमध्ये 6,000mAh क्षमतेची मोठी बॅटरी दिलेली आहे. ज्यामध्ये 44W वायर्ड फास्ट चार्जिंगची क्षमता आहे, ज्यामुळे फोनला कमी वेळात पूर्ण चार्जिंग करता येते आणि दीर्घकालिक बॅटरी लाइफचा अनुभव मिळतो.
ऑपरेटिंग सिस्टम:
Vivo Y58 5G Android 14 आधारित Funtouch 14 OS वर चालतो.Funtouch 14 OS वापरकर्त्यांना नवीनतम Android वैशिष्ट्ये आणि Vivo ची स्वतःची फीचर्स प्रदान करतो.
vivo y58 price drop, Availability Details
अलीकडील विवो कंपनीने आपल्या Vivo Y58 या स्मार्टफोन ची भारतात किंमत ₹1,000 रुपयांनी कपात केली याची माहिती दिली. यामुळे, या फोनची नवीन किंमत आता ₹18,499 झाली आहे. जी कि याआधी Rs 19,499 इतकी होती. या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 4 Gen 2 चिपसेट, 50MP प्राथमिक कॅमेरा, आणि 6,000mAh बॅटरी यांसारखी प्रभावशाली स्पेसिफिकेशन्स आहेत.तसेच हा स्मार्टफोन Flipkart वर उपलब्ध असून, ग्राहकांना Sundarbans Green आणि Himalayan Blue या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी येतो.
विवो चा हा स्मार्टफोन कमी बजेट मध्ये चांगला पर्याय आहे. तसेच या स्मार्टफोन मधील सर्व फीचर्स खूपच उत्तम आहे. तसेच या स्मार्टफोन मध्ये झालेली १००० रुपयांची कपात ही हा स्मार्टफोन खरीदी करण्यासाठी भारी संधी आलेली आहे.
FAQ
What is the price of the Vivo Y58 in India?
The Vivo Y58 is priced at ₹18,499 in India.
What color options are available for the Vivo Y58?
The Vivo Y58 is available in Sundarbans Green and Himalayan Blue color options.
Does the Vivo Y58 support fast charging?
Yes, the Vivo Y58 supports 44W wired fast charging.
What operating system does the Vivo Y58 run on?
The Vivo Y58 operates on Android 14-based Funtouch 14 OS.