या स्मार्टफोन ची विक्री चालू झालेली आहे बघा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स – Motorola Edge 50 Sale start Today

Pravin Wandekar
5 Min Read
Motorola Edge 50 sale start today

प्रसिद्द स्मार्टफोन उत्पादक कंपनी Motorola Edge 50 स्मार्टफोन आता भारतात विक्रीसाठी उपलब्ध आहे. 1 ऑगस्ट रोजी लॉन्च केलेल्या या नवीन Motorola Edge 50 सीरिजच्या स्मार्टफोनला ‘जगातील सर्वात पातळ IP68 MIL-810H स्मार्टफोन म्हूणन ओळखले जाते. या स्मार्टफोनमध्ये धूळ, माती, वाळू यांना झेलण्याची क्षमता आहे, तसेच 1.5 मीटर खोल पाण्यात 30 मिनिटे पर्यंत बुडवून ठेवता येऊ शकतो. तसेच हा स्मार्टफोन अँड्रॉइड 14 सह भारतात लाँच झालेला आहे. या स्मार्टफोन मध्ये 6.7 inches डिस्प्ले दिलेला आहे. या ची खरेदी करण्यासाठी उपलब्ध झालेला आहे. चला तर मग या स्मार्टफोन मधील संपूर्ण स्पेसिफिकेशन आणि याची ऑफर बद्दल माहिती घेऊया.

Motorola Edge 50 Specification

Motorola Edge 50 या स्मार्टफोन मध्ये P-OLED टाईप डिस्प्ले दिलेला आहे. तसेच या स्मार्टफोन मध्ये 6.7 inches (17.02 cm) इतकी स्क्रीन साईझ 1220×2712 px (FHD+) रिझॉल्युशन सह दिलेलीआहे. आणि या स्मार्टफोन मध्ये 120 Hz रिफ्रेश रेट दिलेला आहे .या स्मार्टफोन मध्ये 93.35 % इतका स्क्रीन टू बॉडी रेशो दिलेला आहे .

वैशिष्ट्यस्पेसिफिकेशन
डिस्प्ले प्रकारP-OLED
स्क्रीन आकार6.7 इंच (17.02 सेमी)
रिझोल्यूशन1220×2712 पिक्सेल (FHD+)
अस्पेक्ट रेशियो20:9
पिक्सेल घनता444 ppi
स्क्रीन-टू-बॉडी रेशियो (गणना केलेला)93.09%
बेजल-लेस डिस्प्लेहोय, पंच-होल डिस्प्लेसह
टच स्क्रीनहोय, कॅपेसिटिव टच स्क्रीन, मल्टी-टच
पीक ब्राइटनेस1600 निट्स
HDR समर्थनहोय, HDR 10+
रिफ्रेश रेट120 Hz
स्क्रीन-टू-बॉडी रेशियो (ब्रँडने दावा केलेला)93.35%

Motorola Edge 50 Design

Motorola Edge 50 या स्मार्टफोन च्या डिझाईन च्या बाबतीत सांगायचे झाले तर या स्मार्टफोन ची हाईट ही 160.8 mm इतकी आहे. तसेच 72.4 mm इतकी रुंदी, 7.79 mm जाडी आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोन च्या वजनाबद्दल बोलायचे झाले तर हा स्मार्टफोन 180 grams इतका आहे. विशेष म्हणजे हा स्मार्टफोन IP68 रेटिंग सह लाँच झालेला आहे. म्हणजे च हा स्मार्टफोन वॉटरप्रूफ असेल.

वैशिष्ट्यस्पेसिफिकेशन
उंची160.8 मिमी
रुंदी72.4 मिमी
जाडी7.79 मिमी
वजन180 ग्राम
रंगJasper Green, Peach Fuzz, Steel Wool
पाणीप्रूफहोय, पाणी प्रतिरोधक, IP68
रग्डनेसधूळप्रूफ

Motorola Edge 50 Processor

Motorola Edge 50 स्मार्टफोन अँड्रॉइड14 ऑपरेटिंग सिस्टिम सह भारतात लाँच झालेला आहे. तसेच या स्मार्टफोन मध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 1 Accelerated Editio हा प्रोसेसर दिलेला आहे.

- Advertisement -

Motorola Edge 50 Camera

कोणत्याही मोबाईल वापरकर्ता नवीन स्मार्टफोन घेताना त्यामधील कॅमेरा Quality चा पहिला विचार करतो. तसेच या स्मार्टफोन मध्ये मागच्या बाजूला ट्रिपल मेन कॅमेरा सेटअप दिलेला आहे. यामध्ये 50 MP चा प्रायमरी कॅमेरा दिलेला आहे. व 13 MP अल्ट्रा वाइल्ड अँगल कॅमेरा तसेच 10 MP Telephoto कॅमेरा दिलेला आहे.

तसेच या स्मार्टफोन च्या पुढच्या कॅमेरा बद्दल सांगायचे झाले तर,या स्मार्टफोन मध्ये 32 MP फ्रंट प्रायमरी कॅमेरा दिलेला आहे. यामध्ये 1920×1080 @ 30 fps इतकी विडिओ रेकॉर्डिंग करता येते.

वैशिष्ट्यस्पेसिफिकेशन
कॅमेरा सेटअपत्रिपल
रिझोल्यूशन50 MP f/1.8 (प्रायमरी), 13 MP f/2.2 (अल्ट्रा-वाइड), MP f/2.0 (टेलिफोटो)
ऑटोफोकसहोय, क्वाड फेज डिटेक्शन ऑटोफोकस
OISहोय
फ्लॅशहोय, LED फ्लॅश
इमेज रिझोल्यूशन8150 x 6150 पिक्सेल्स
व्हिडिओ रेकॉर्डिंग3840×2160 @ 30 fps, 1920×1080 @ 60 fps

Front Camera

वैशिष्ट्यस्पेसिफिकेशन
कॅमेरा सेटअपसिंगल
रिझोल्यूशन32 MP f/2.4 (प्रायमरी कॅमेरा) (0.7µm पिक्सल साइज)
ऑटोफोकसहोय
व्हिडिओ रेकॉर्डिंग1920×1080 @ 30 fps

Motorola Edge 50 Battery

या स्मार्टफोन मध्ये 5000 mAh कॅपॅसिटी ची बॅटरी दिलेली आहे. तसेच या स्मार्टफोन मध्ये USB टाईप-सी 68W चार्जेर दिले आहे.ज्यांनी मोबाईल खूप फास्ट चार्ज होतो.

Motorola Edge 50 Connectivity

तसेच या स्मार्टफोन मध्ये दोन सीम स्लॉट दिलेले आहेत,व त्या सीम ची साईझ ही SIM1: Nano, SIM2: eSIM अशी असेल. तसेच हा स्मार्टफोन 5G, 4G, 3G, 2G नेटवर्क सपोर्ट करतो . तसेच यामध्ये Wi-Fi,Wi-Fi Features, Bluetooth, GPS, NFC,USB Connectivity या सर्व काँनेक्टिव्हिटी दिलेल्या आहेत.

Motorola Edge 50: Availability and offers

Motorola Edge 50 स्मार्टफोन आता भारतात Motorola India च्या अधिकृत वेबसाइटवर, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वर आणि निवडक रिटेल स्टोअर्स जसे की Reliance Digital मध्ये उपलब्ध झालेला आहे. सुरुवातीच्या ऑफरच्या अंतर्गत, Motorola Axis Bank आणि IDFC First Bank क्रेडिट कार्ड्सवर आणि क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर Rs 2,000 ची सवलत देत आहे. त्याशिवाय, प्रमुख बँकांकडून 9 महिन्यांपर्यंत कोणत्याही व्याजाशिवाय EMI (नो-कॉस्ट EMI) घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे, ज्याची सुरूवात Rs 2,889 प्रति महिना आहे.


सविस्तर वाचा – मोटोरोला च्या या मोबाईल मध्ये सेल्फी कॅमेरा 32 MP, फोटो येतात आयफोन सारखे – MOTO G85

Share This Article
4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *