या विवो च्या फोन मध्ये dslr सारखेच फोटो निघणार Vivo V40 pro like DSLR

By Pratiksha Majgaonkar

Published on:

Vivo V40 Pro like DSLR
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नमस्कार! आजच्या युगात विविध नवीन नवीन function असलेले मोबाईल आले की तरुणाई त्यांच्याकडे आकर्षित होते. या लेखात आपण Vivo V40 pro बद्दल जाणून घेणार आहोत. Vivo S19 Pro हा भारतात Vivo V40 pro या नावाने याच ऑगस्ट महिन्यात लाँच होणार आहे. तर मग चला बघूया हा मोबाईल कधी लॉन्च होणार आहे?, याचे functions काय आहेत?

Vivo V40 हा भारतात ७ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी १२ वाजता लाँच होणार आहे असे कंपनीच्या ओफिसिअल साईट वर सांगण्यात आले आहे.

Vivo V40 pro चे कॅमेरे कसे आहेत?

Vivo V40 pro या मोबाईलमध्ये चार कॅमेरे आहेत आणि चारही ५० मेगा पिक्सेलचे देण्यात आलेले आहेत. बॅक कॅमेऱ्याचे डिझाईन थोडे बदललेले आहे. S18 सिरीज मध्ये हा कॅमेरा चौकोनी आकारात होता तर या S19 सिरीज मध्ये गोल आकारात कॅमेरा देण्यात आला आहे. यातला मेन कॅमेरा आहे तो sony IMX 921 चा आहे. दुसरा कॅमेरा आहे तो telephoto lense आहे आणि तिसरा कॅमेरा आहे तो Ultra Wide senser आहे.

रिअर कॅमेरा धमाकेदार फीचर्स

विवो कंपनी ने जेव्हापासून झायस बरोबर कॅमेरा मध्ये कोलाब्रेशन केले आहे तेचापासून विवो च्या कॅमेरा पाध्ये एकदम डी.एस.एल.आर. सारखे फोटो निघातात.

  1. मेन कॅमेरा (Main Camera ) – 50 MP, OIS सोबत 1/1.49, INCH SONY IMX 920 Sensor
  2. पोर्ट्रेट कॅमेरा ( Portrait Camera) – 50 MP, 50 mm Focal Length, 2x Optical Zoom, Sony IMX 816 Sensor
  3. अल्ट्रा वाईड कॅमेरा (Ultra Wide Camera ) – 119 Inch Field View, Ato Focus, AI Group Portrait

सेल्फी कॅमेरा कसा आहे?

सेल्फी कॅमेरा V30 मध्येही 50 मेगा पिक्सल्स चा देण्यात आला होता आणि यातही तो तसाच आहे. यात काहीही बदल करण्यात आलेला नाही. यातून तुम्ही 4k व्हिडिओ शूट करू शकता. ही V सिरीज त्यांच्या कॅमेरा सेटअप साठीच प्रसिद्ध आहे. यावेळीही अगदी उत्तम कॅमेरा सेटअप देण्यात आलेला आहे. रिअर मध्ये तीन कॅमेरा सेटप इतका भन्नाट आहे न कि फोटो मात्र फोटोच निघतात.

या बॉक्समध्ये काय काय मिळणार?

या मोबाईल सोबत तुम्हाला मोबाईलच्या संरक्षणासाठी एक transparent back cover, 80 वॉल्टचा चार्जर अडॉप्टर, C टाईप चार्जिंग केबल, सिम injector pin हे सर्व मिळेल. म्हणजेच काय तर एका मोबाईलला जे काही आवश्यक असते ते सर्व यात देण्यात आले आहे. यावेळी कंपनीचे असे म्हणणे आहे की हा मोबाईल शॉक रजिस्टेन्स सोबत येणार आहे.

Water Resistant साठी काय करण्यात आले आहे?

IP68 आणि IP69 चे dual water Resistant protection देण्यात आले आहे. याचाच अर्थ हा मोबाईल पाण्यात पडून राहिला तरीही खराब होण्याची संभाव्यता कमी आहे. तसेच यावेळी या मोबाईल मध्ये Dual Daimond सिल चे protection देण्यात आले आहे.

Vivo V40 pro मोबाईलची डिस्प्ले size काय आहे?

चला तर आता बघूया या मोबाईल चा डिस्प्ले आणि इतर functions कसे आहेत. या मोबाईलची डिस्प्ले size आहे 6.78 Inches. हा डिस्प्ले 1.5k HD+ resolution ची AMOLED आहे. यात ब्राईटनेस लेव्हल 4500 युनिट्सची आहे. यामुळे बाहेर उन्हातही हा मोबाईल चांगल्या प्रकारे वापरता येईल. याच बरोबर या डिस्प्ले ची पिक्सेल डेन्सिटी आहे 453Bpi यात 0.7 मिलियन रंग दिले गेले आहेत आणि B3 white cinematic रंगाचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. हा डिस्प्ले curve येत असल्याने कोपरे अगदी हलके दिसतात आणि यामुळेच याची शोभा वाढत आहे.

मोबाईल चा परफॉर्मन्स कसा आहे?

Vivo V40 pro यात Media Tek 9200+ चीप सेटचा वापर करण्यात आलेला आहे. हा चीप सेट 4 नॅनो मीटर बेस्ड चीप सेट आहे. गेमिंग साठी यात G715 MC11 GPU देण्यात आलेला आहे. यात तुम्हाला 12 GB RAM आणि internal storage 512 GB पर्यंत आहे. यात 5500 mAh ची बॅटरी आहे जी 80 वॉल्ट चार्जरला फास्ट चार्जिंग support करते.
अंदाजे या मोबाईलची किंमत 42 हजारपर्यंत असू शकते आणि या किमतीला तो लाँच होण्याची शक्यता आहे.

मग कसे वाटले या नव्या मोबाईलचे नवे फीचर?

हे हि वाचा –


FAQ: –

1) Is the Vivo V40 pro WaterProof?

This list contains 53 Vivo WaterProof Mobile Phones in India. This price list was last updated on Aug 06, 2024.

2 )How many watts is the Vivo V40 charger?

The device is equipped with a 5,500mAh battery that supports 80W fast charging via a USB Type-C port.

3) When did the Vivo V40 Pro launch in India?

Vivo V40 series launching on August 7: Zeiss camera, 5,500 mAh battery, and more – All we know ahead of release.

2 thoughts on “या विवो च्या फोन मध्ये dslr सारखेच फोटो निघणार Vivo V40 pro like DSLR”

Leave a Reply