5G मोबाईल (Mobile) घेत असाल तर थांबा, पहिले 6G Device

Admin
2 Min Read
sakaltime.com

भारतात पाहिले सर्वजन 2G मोबाइल वापरत असत, परंतु जिओ ( Jio) ने 4G नेटवर्क चालू केल्यावर 4G मोबाईल (Mobile) चे मार्केट वाढले. जिओ ( Jio) ने 4G नेटवर्क एक वर्ष फ्री दिले आणि ग्राहकाना 4G ची सवय लावली. पहिला घरात एक मोबाईल असायचा परंतु आता घरात जेवधि मानसे तेवढे मोबाइल झाले. काही दिवसांपूर्वी जिओ ने 5G लॉन्च केले तेहि सध्या 5G मोबाईल असेल तर फ्रीच आहे. सर्वानी 4G मोबाईल बदलून 5G मोबाईल घेतले आता जपान ( Japan) ने पाहिले  6G D तयार केले आहे. म्हणून प्रश्न पडतोय 5G मोबाईल घ्यावा की थाम्बव.

जपान ने बनविले पाहिले 6G Device

जपान हां टेक्नोलॉजी च्या बाबतीत जगात पहिला येतो. इतर देशापेक्षा जी टेक्नोलॉजी येइल ती जपान मधे पहिली येते. भारतात आताच कुठे आपण 5G ची मजा घेत आहोत तर तिकडे जापान ने  6G Device बनवुन पन टाकले. असे सांगण्यात येते की 6G चा वेग हां 5G पेक्षा ५०० पट जास्त आहे.

स्पीड 5G पेक्षा ५०० पट असणार

कंपनीने स्पीड बद्दल असा दावा केला आहे की, 6G नेटवर्क मधे तुम्ही डीव्हाईस मधे १०० गीगा बाइट्स प्रती सेकण्ड (GBPS) वेगाने ३०० फुट पर्यंत अति जल्द डेटा शेअर करू शकता, आणि हां वेग सध्याच्या 5G पेक्षा ५०० पट जास्त असणार आहे.

काय आहे 6G चा प्रोटोटाइप

काही न्यूज च्या माहिती नुसार, 6G Deviceबनवले आहे हे सध्या प्रोटोटाइप आहे. हे उपकरण जपानच्या काही कंपनीच्या भागीदारी अंतर्गत बनविण्यात आलेले आहे. या भागीदारी मधे डोकोमो, एन टी टी कार्पोरेशन, एन ई सी कार्पोरेशन आणि फुजीत्सू या कंपनी चा समावेश आहे. कंपनीच्या दिलेल्या माहितीनुसार ही 6G चाचणी एकाच डीव्हाईस वर करण्यात आली आहे, व्यवसाईक रित्या कोणतीही चाचणी आतापर्यंत केलेली नाही.

- Advertisement -
Share This Article
1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *