@महाराष्ट्र 39 आमदारांचा शपथविधी Maharashtra Cabinet Expansion

Belgaum Belgavkar
2 Min Read

Full list of 39 Mahayuti Ministers

 

  • भाजपा 19, शिवसेना 11 आणि राष्ट्रवादी 9
  • 4 लाडक्या बहिणींना संधी
  • महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार
  • नागपूरमधील राजभवन येथे मंत्रिपदाची शपथ

 

Maharashtra Cabinet : महाराष्ट्र : महायुतीतील 39 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे (Mahayuti – Bharatiya Janata Party (BJP), National Congress Party (NCP) and Shiv Sena). भाजपच्या 19 तर शिवसेनेच्या 11 मंत्र्यांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. (अजित पवार) राष्ट्रवादीच्या 5 नवीन चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. या मंत्रिमंडळात 36 कॅबिनेट मंत्री तर 6 राज्यमंत्री असणार आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या 11 मंत्र्यांनी शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आहेत. भाजपानं 3 महिला नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं आहे. मंत्रिमंडळात 4 लाडक्या बहिणींना संधी देण्यात आली आहे. पंकजा मुंडेंसह आदिती तटकरे यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. तर, मेघना बोर्डीकर आणि पुण्यातील माधुरी मिसाळ हे दोन नवे चेहरे मंत्रिमंडळात आले आहेत.

- Advertisement -

39 Mahayuti Ministers

भाजपा कॅबिनेट मंत्री

चंद्रशेखर बावनकुळे
राधाकृष्ण विखे पाटील
चंद्रकांत पाटील
गिरीश महाजन
अतुल सावे
गणेश नाईक
मंगलप्रभात लोढा
शिवेंद्रराजे भोसले
जयकुमार गोरे
पंकजा मुंडे
आशिष शेलार
अशोक उईके
जयकुमार रावल
संजय सावकारे
नितेश राणे
आकाश फुंडकर
माधुरी मिसाळ
मेघना बोर्डीकर
पंकज भोईर

 

शिवसेनेचे मंत्रिमंडळातील नवे मंत्री

शिवसेना कॅबिनेट मंत्री यादी :
शंभुराज देसाई
उदय सामंत
दादा भुसे
गुलाबराव पाटील
संजय राठोड
संजय शिरसाट
प्रताप सरनाईक
भरत गोगावले
प्रकाश आबिटकर
आशिष जयस्वाल
योगेश कदम

राष्ट्रवादी काँग्रेस मंत्रिमंडळातील नवे मंत्री

कॅबिनेट मंत्री यादी :
हसन मुश्रीफ
आदिती तटकरे
बाबासाहेब पाटील
दत्तात्रय भरणे
नरहरी झिरवळ
माणिकराव कोकाटे
मकरंद जाधव-पाटील
धनंजय मुंडे
इंद्रनील नाईक

 

#MaharashtraCabinet #Mahayuti #BJP #ShivSena #NCP #Ministers #GovernmentExpansion #Nagpur #OathCeremony #EknathShinde #DevendraFadnavis #AjitPawar #WomenInPolitics #Leadership #PoliticalUpdate #CabinetMinisters #NewFaces #PoliticalAlliance #MaharashtraPolitics #MinistryFormation

39 Mahayuti Ministers

39 Mahayuti Ministers

TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *