Out for birthday party, 3 people shot dead in Panchkula
Woman among 3 shot dead at birthday party in Haryana’s Panchkula
पंचकुला (हरयाणा) : येथे एका बर्थ डे पार्टीदरम्यान झालेल्या अंदाधुंद गोळीबारात तिघांचा मृत्यू झाला. यात 2 तरुण व एका तरुणीचा समावेश आहे. रविवारी रात्री उशिरा 2 वाजता पिंजोरातील हॉटेलच्या पार्किंगमध्ये हा गोळीबार झाला. हा टोळीयुद्धाचा प्रकार असावा, असा पोलिसांना संशय आहे (shot dead in the parking of a resort on Morni-Thapli road in Panchkula).
मृत दोन्ही तरुण विक्की व विपीन दिल्ली येथील रहिवासी असून तरुणी निया ही हिसार येथील रहिवासी आहे. तिघे जण पार्कींगमध्ये गाडीत बसलेले असताना अचानक एक गाडी तेथे आली आणि अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला (birthday party at Hotel Sultanate on Morni Road in Pinjore).
मृत विक्की या 30 वर्षीय युवकाची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची होती. त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत.
#Panchkula #BirthdayParty #Shooting #CrimeNews #Haryana #TragicEvent #GunViolence #PoliceInvestigation #SafetyConcerns #CommunityImpact #ViolenceAwareness #JusticeForVictims #PublicSafety #HaryanaNews #LocalNews #ResortShooting #YouthViolence #CrimeReport #HaryanaPolice #Condolences
3 shot dead at birthday party in Haryana
3 shot dead at birthday party in Haryana