कसाही वापरा न थकणारा HP Laptop आता ५०९९० मध्ये, गेमिंग, एडिटिंग, ऑफिस युज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

HP Laptop आता flipkart वर रु.५०९९० मध्ये मिळत आहे. या HP Laptop ची खासियत म्हणजे यामध्ये तुम्ही फोटो – व्हिडीओ एडिटिंग करू शकता, मोठ्या गेम्स खेळू शकता, ऑफिस कामासाठी वापरू शकता. आणि त्याचप्रमाणे या HP Laptop चे वजन हे फक्त १.६९ किलो एवढे कमी असून Laptop एकदम थिन म्हणजेच पातळ आहे. कंपनीने या Laptop मध्ये बेटरी हि चांगली दिलेली आहे. तर या Laptop चे सविस्तर माहिती पाहू.

HP Laptop Model

या HP Laptop कंपनीचे मोडेल HP Intel Core i5 12th Gen 1235U हे आहे. हा Laptop फ्लिपकार्ट वर सध्या रु.५०९९० एवढ्या कमी किमतीत मिळत आहे. हेवी युज साठीच हा Laptop बनवण्यात आला आहे.

HP Laptop Display

HP Intel Core i5 12th Gen 1235U या Laptop मध्ये मोठी स्क्रीन दिली गेली आहे. ३९.६२ से.मी. म्हणजेच १५.६ इंच स्क्रीन देण्यात आली आहे. या स्क्रीन चे रीसोलूषण 1920×1080 pixel एवढे असून फुल एच डी, मायक्रो एज, anti-glare, २५० नीटस चा ब्राईटनेस, 45% NTSC हे सर्व फीचर्स देण्यात आले आहेत.



HP Laptop Processors & Memory

या Laptop मध्ये इंटेल चा कोअर आय ५ हा 12th जनरेशन चा प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच ५१२ जीबी एस.एस.डी.सहित १६ जीबी ची डी.डी.आर.४ ram देण्यात आली आहे. ग्राफिक साठी या Laptop मध्ये Intel Integrated Iris Xe हा ग्राफिक प्रोसेसर देण्यात आला आहे. या Laptop मध्ये ऑपरेटिंग सिस्टीम हि windows 11 Home हि आहे.

Port and Slots

  1. एक usb टाईप C Port (5 Gbps)
  2. दोन usb टाईप A Port (5 Gbps)
  3. एक HDMI Port ( 1.4b)
हे हि वाचा -  Huawei Mate XT एक जगावेगळा मोबाईल: जगातील पहिला तीनवेळा फोल्ड होणारा मोबाईल झाला लाँच

Battery and charger

या Laptop मध्ये जास्त वेळ चालणारी battery देण्यात आली आहे. ३ cell, 41 wh battery देण्यात आली आहे जि एकदा चार्ज केल्यावर लावलं जवळ हेवी युज केल्यावर ७ तास ३० मिनिटे चालू शकते असा लाम्पानीचा दावा आहे. तसेच Laptop सोबत 65 w चा smart AC चार्जर हि मिळतो.


Video Credit – Venom’s Tech

Other Features

  • Web Camera – HP True Vision 720 HD Camera with temportal noise reduction and integrated  dual array digital microphone
  • Keyboard – Full size backlit, natural silver keyboard with numeric keypad
  • Weight – 1.69 kgs
  • Wireless LAN – Realtek RTL 8822CE 802.11 a/b/g/n/ac (2×2) wifi
  • Bluetooth –  v5.0
  • Dimension – 358.5 x 242 x 17.9 mm

Leave a Reply