अरे बापरे ९२ कोटी रुपये भारतात एक अभिनेता टॅक्स भरतो, सर्व यादी पहा 

शाहरुख खान ने ९२ कोटी रुपये एवढा टॅक्स भरला आहे

साऊथ अभिनेता विजय थलपती याने ८० कोटी एवढा टॅक्स भरला आहे 

सलमान खान तीन नंबर ला आहे, त्याने एकूण ७५ कोटी रुपये टॅक्स भरला आहे 

बिग बी म्हणजेच अमिताब बच्चन ने ही या वर्षी ७१ कोटी रुपये एवढा टॅक्स भरला आहे

अजय देवगण याने रुपये ४२ कोटी एवढा टॅक्स भरला आहे 

रणबीर कपूरने एकूण रुपये ३६ कोटी टॅक्स भरला आहे 

ऋत्विक रोशन याने २८ कोटी रुपये एवढा टॅक्स भरला आहे 

हास्य सम्राट कपिल शर्मानेही या वर्षी २६ कोटी रुपये एवढा टॅक्स भरला आहे 

करीना कपूर हिनेही २० कोटी रुपये एवढा टॅक्स भरला आहे 

त्याचप्रमाणे शाहिद कपूर १४ कोटी, कियारा अडाणी १२ कोटी, कतरिना कैफ ११ कोटी, अमीर खान १० कोटी एवढा टॅक्स भरला आहे.